अभ्यास समानार्थी शब्द | Abhyaas Samanarthi Shabd Marathi
अभ्यास चा समानार्थी शब्द काय आहे?
उत्तर :
- अभ्यास = सराव
- अभ्यास = परिपाठ
- अभ्यास = व्यासंग
- अभ्यास = अवलोकन
- अभ्यास = अध्ययन
- अभ्यास = अनूशिलन
- अभ्यास = आवृत्ती
अभ्यास का पर्यायवाची शब्द | abhyaas ka Paryayvachi shabd
हिन्दी : अभ्यास शब्द का पर्यायवाची शब्द
- अभ्यास = अनूशिलन
- अभ्यास = पुनरावृत्ती
- अभ्यास = रियाज
- अभ्यास = आदत
- अभ्यास = दोहरव
अभ्यास या शब्दाचा वाक्यात उपयोग करा
१. अभ्यास = सराव
वाक्य -अर्जुनाने सखोल अभ्यासाने धनुर्विद्या प्राप्त केली .
२. अभ्यास = परिपाठ
वाक्य – मनुष्याला सफलता मिळवण्या साठी अभ्यास खूप गरजेचा आहे .
३. अभ्यास = अध्ययन
वाक्य – अभ्यास केल्याने ज्ञान प्राप्ती होते .
४. अभ्यास = आवृत्ती
वाक्य – अभ्यास हे एकमेव साधन असे आहे ज्याने मनुष्य काहीही प्राप्त करू शकतो .
५. अभ्यास = अनूशिलन
वाक्य – अभ्यासाने मनुष्याची प्रगती होते .
प्रश्न – अभ्यास शब्दाचा अर्थ काय ?
उत्तर – एखाद्या विषयाचे सर्व बाजूनी भरपूर ज्ञान व्हावे म्हणून मनापासून बारकाईने केलेले वाचन , अध्ययन , अवलोकन म्हणजेच अभ्यास होय .
प्रश्न – अभ्यास शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
उत्तर – अभ्यास या शब्दाचा समानार्थी शब्द सराव , परिपाठ , व्यासंग , अवलोकन , अध्ययन , अवलोकन हे आहेत .
प्रश्न – अभ्यास या शब्दाचा वाक्यात उपयोग करा ?
उत्तर – IT क्षेत्राचा अभ्यास करणीय साठी सागरने पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला .
अभ्यास समानार्थी शब्द | Abhyaas Samanarthi Shabd Marathi
Related searches :
- अभ्यास समानार्थी शब्द
- सांगोपांग अभ्यास समानार्थी शब्द मराठी
- अभ्यास समानार्थी शब्द मराठी
- सांगोपांग अभ्यास समानार्थी शब्द
- abhyaas samanarthi shabd
- abhyas samanarthi shabd in marathi
- abhyas samanarthi shabd
- samanarthi shabd example
- samanarthi shabd and paryayvachi shabd
- abhyas samanarthi shabd aayega batao kya
- abhyas samanarthi shabd aayega batao