अध्याक्षर आ पासून समानार्थी शब्द | Samanarthi Shabd Marathi

अध्याक्षर आ पासून समानार्थी शब्द | Samanarthi Shabd Marathi 

अध्याक्षर आ पासून समानार्थी शब्द : विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण सर्वजण बघणार आहोत आ पासून सुरुवात होणारे सर्व प्रकारचे समानार्थी शब्द आपल्याला शाळेमध्ये विचारले जातात की आ पासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द सांगा किंवा आ पासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द लिहून आणा या साठी आम्ही हा लेख आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे .

 विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना आ शब्दापासून सुरुवात होणाऱ्या समानार्थी शब्दांशी ओळख व्हावी जेणेकरून आपल्याला पेपरला आल्यानंतर देखील आपल्याला या प्रश्नाचे उत्तर अगदी सोप्या पद्धतीने लिहिता येईल चला तर पाहूया आ या शब्दापासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द.
अध्याक्षर आ पासून समानार्थी शब्द | Samanarthi Shabd Marathi

अध्याक्षर आ पासून समानार्थी शब्द  | आ पासून समानार्थी शब्द 

आ पासून समानार्थी शब्द

शब्द                                               समानार्थी शब्द                                   
आवाज नाद, निनाद, रव
आयुष्य जीवन
आसरा आश्रय, निवारा
आरोप आळ, तक्रार
आरोग्य तब्येत, प्रकृती
आकाश आभाळ, अंबर, नभ
आज्ञा आदेश, हुकूम
आनंद हर्ष, खुशी, समाधान, मोद
आई माता ,जननी, माय, माउली, मातोश्री
आज्ञा हुकूम
आशा इच्छा
आसक्ती लोभ
आळा निर्बंध
आठवण सय, स्मृती, स्मरण
आग्रह हट्ट, हेका, अट्टाहास
ओढा नाला, झरा, ओहोळ
आदर मान
आपत्ती संकट
आरसा दर्पण
आशीर्वाद शुभचिंतन
 
अध्याक्षर आ पासून समानार्थी शब्द | Aa pasun Samanarthi Shabd Marathi

अध्याक्षर आ पासून समानार्थी शब्द | Samanarthi Shabd Marathi
अध्याक्षर आ पासून समानार्थी शब्द | Samanarthi Shabd Marathi
अध्याक्षर आ पासून समानार्थी शब्द | Samanarthi Shabd Marathi
अध्याक्षर आ पासून समानार्थी शब्द | Samanarthi Shabd Marathi
अध्याक्षर आ पासून समानार्थी शब्द | Samanarthi Shabd Marathi

विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वरील सर्व समानार्थी शब्द आवडलेच असतील अशी मी आशा करतो आणि आपल्याला जर इतर कोणत्याही शब्दांवरून समानार्थी शब्द हवे असतील तर तुम्ही आमचा या वेबसाईटवर नक्की भेट देऊ शकता आम्ही तुमच्यासाठी सर्व शब्दांवरून समानार्थी शब्द टाकण्याचा प्रयत्न केलेला आहेत त्याच पद्धतीने आपण हा लेख आपल्या सर्व मित्र परिवारांची नक्की शेअर करू शकता जेणेकरून त्यांना देखील या लेखाचा फायदा होईल धन्यवाद.
 
अध्याक्षर आ पासून समानार्थी शब्द | Aa pasun Samanarthi Shabd Marathi

Leave a Comment

error: Content is protected !!