आई समानार्थी शब्द | Aai Samanarthi Shabd In Marathi

आई समानार्थी शब्द | Aai samanarthi Shabd Marathi

उत्तर –

 1. आई = माता
 2. आई = माय
 3. आई = मातोश्री
 4. आई = माऊली
 5. आई = जननी

आई समानार्थी शब्द | Aai Samanarthi Shabd In Marathi

माता का पर्यायवाची शब्द क्या होता है? | Mata Ka Paryayvachi Shabd

 1. माता = छात्री
 2. माता = जननी
 3. माता = प्रसू
 4. माता = माई
 5. माता = माँ
 6. माता = मैया
 7. माता = महतारी
 8. माता = जन्मदात्री
 9. माता = अम्बा
 10. माता = जनयत्री
 11. माता = मातृ

आई या शब्दाचा वाक्यात उपयोग


1] आई = माता
वाक्य – आई ही खूप प्रेमळ आहे.

2] आई = माय
वाक्य – स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.

3] आई = मातोश्री
वाक्य – आई हा माझा पहिला देव आहे.

5] आई = माऊली
वाक्य – माझ्यासाठी रात्रंदिवस दीपते तिचं नाव आहे.

6] आई = जननी
वाक्य – आई हा माझा दुसरा प्राण आहे.

प्रश्न- आईचा अर्थ काय आहे?

उत्तर – आई हा अनमोल शब्द आहे. आई या शब्दांमध्ये संपूर्ण विश्व सामावले आहे आई प्रेम त्या व सेवा यांचे खरे प्रतीक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आईचे महत्व अधिक आहे. आई ही सर्वांचे सर्वस्व असते. ती माझी गुरु मार्गदर्शक तसेच खरी मैत्रीण आहे. आईला मराठी भाषेने खूप अर्थ दिले आहे माता जननी माऊली असे दिले आहे.

प्रश्न- आई या शब्दाचा समानार्थी शब्द कोणते?

उत्तर- आई या शब्दाचा समानार्थी शब्द माता जननी माऊली मातोश्री माई हे आहे.

प्रश्न – आई या समानार्थी शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

उत्तर- आई ही देवाचा अवतार आहे.

आई समानार्थी शब्द | Aai Samanarthi Shabd In Marathi

Related searches :

 • aai samanarthi shabd in marathi
 • samanarthi of aai in marathi
 • aai ka samanarthi shabd in marathi
 • aai ka samanarthi shabd
 • aai similar word in marathi
 • aai samanarthi shabd
 • आई समानार्थी शब्द
 • आई समानार्थी शब्द मराठी
 • आई समानार्थी शब्द इन मराठी
 • आई समानार्थी शब्द in marathi
 • आई चा समानार्थी शब्द
 • आई चा समानार्थी शब्द काय आहे
 • आई या शब्दाचा समानार्थी शब्द

Leave a Comment