आनंद समानार्थी शब्द | Aanand samanarthi Shabd Marathi

आनंद समानार्थी शब्द | Aanand samanarthi Shabd Marathi

आनंद समानार्थी शब्द | Aanand samanarthi Shabd Marathi : विद्यार्थी मित्रांनो आज शा या लेखामध्ये आपण बघणार आहोत आनंद समानार्थी शब्द | Aanand samanarthi Shabd Marathi आपण आज या शब्दाचे समानार्थी शब्द बघणार आहोत म्हणून आपल्यासाठी हा लेख खूप महत्त्वाचा होणार आहेत.

कारण आपल्याला हव्या या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला आजच्या या लेखांमध्ये नक्की मिळाला आणि जास्तीत जास्त अर्थांसोबत तो समानार्थी शब्द आपणास मिळेल अशी ग्वाही अशी खात्री आम्ही तुम्हाला देतो आणि आपण आमच्या या लेखावर आला याबद्दल प्रथमतः आपल्या सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. चला तर पाहूया आनंद समानार्थी शब्द | Aanand samanarthi Shabd Marathi

Images for आनंद समानार्थी शब्द | Aanand samanarthi Shabd Marathi

आनंद समानार्थी शब्द |  Aanand samanarthi Shabd Marathi

आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?

उत्तर

  1. आनंद =खुशी
  2. आनंद = प्रसन्नता
  3. आनंद = हर्ष
  4. आनंद =सुख

आनंद के पर्यायवाची शब्द | Aanand Paryayvachi Shabd in Hindi

आनंद इस शब्द का पर्यायवाची शब्द कोनसा है?

उत्तर

  • आनंद =सुख
  • आनंद =हर्ष
  • आनंद =अमोल
  • आनंद =प्रसन्नता
  • आनंद =प्रमोद
  • आनंद =उल्हास
  • आनंद =खुशी

आनंद शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

उत्तर

आनंद =खुशी

वाक्य–सोहम परीक्षेमध्ये पहिला आला हे ऐकून त्याच्या आई वडील व घरच्यांना खूप प्रमाणात खुशी झाली.

आनंद = प्रसन्नता

वाक्य-वारकरी पंढरीला पायवारी चालत असताना त्यांना पंढरीला जाण्यासाठी एक महिना लागला पण त्या पंढरीत गेल्यावर त्यांनी विठ्ठल रुक्मिणीचा दर्शन घेतल्यावर त्यांना खूप प्रसन्नता वाटली.

आनंद = सुख

वाक्य- शेतकऱ्याच्या शेतात पडलेला पाऊस पाहून शेतकऱ्याला खूप सुख वाटले.

प्रश्न 1) आनंद म्हणजे काय ?

उत्तरएका शेतकऱ्याला आपल्या शेतात पडलेला पाऊस पाहून तर काही विद्यार्थ्यांना शाळेत मिळालेले मार्क पाहून तर काही नोकरी वाल्यांना चांगली सरकारी नोकरी मिळाली हे पाहून त्या घरात खूप सुख आहे हे पाहून तर काहींना निवडणुकीमध्ये चांगली गुण प्राप्त झाले काहींना परीक्षेमध्ये चांगले गुण प्राप्त झाले हे झाल्यानंतर जो होतो त्याला आपण आनंद असे म्हणू शकतो.मानवी  देहाला असं कोणीच नाही का त्याला आनंद होत नाही आनंद हा प्रत्येकाला होत असतो आणि ते आनंदाची किंमत जेव्हाच कळते तेव्हा आपल्या दुःख होते तेव्हाच त्या आनंद किंमत असते.

प्रश्न 2) आनंद या शब्दाचा वाक्यात उपयोग तुमच्या शब्दात करा.

उत्तर-  1) सुचित्राला परीक्षेत मिळालेले गुण आणि चांगल्या जॉब साठी निवड झाली हे ऐकल्यावर तिच्या सर्व परिवाराला खूप आनंद झाला.

2) शेतकऱ्याला त्याच्या शेतात पिकणारे पीक मोठे मोठे जसे होईल ते पाहून त्याला खूप आनंद झाला.

3) सोहम याच्या आई-वडील यांना त्याची मेहनत पाहून त्याला मिळालेली नोकरी त्याने लावलेला त्यांना जीव हे सगळे पाहून त्याच्या आई-वडील त्यांना खूप प्रमाणात आनंद झाला.

आनंद के पर्यायवाची शब्द | Aanand Paryayvachi Shabd in Hindi

विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अजून कोणत्याही प्रकारची शंका असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवू शकता त्याच पद्धतीने आपल्या या वेबसाईटवर सर्व प्रकारचे समानार्थी शब्द आम्ही टाकलेले आहेत आपण ते समानार्थी शब्द आपल्या या वेबसाईटवर नक्की भेट देऊन पाहू शकता समानार्थी शब्द हे आपल्या मराठीच्या पेपरमध्ये किंवा इतर कोणत्याही भाषेच्या पेपरमध्ये खूप महत्त्वाचे असतात आणि हे समानार्थी शब्द आपण जर नीट अभ्यासून गेलो तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवण्यास कोणीही थांबवू शकत नाही म्हणूनच आम्ही आपल्यासाठी हे शब्द घेऊन येत आहोत.

Images for आनंद समानार्थी शब्द | Aanand samanarthi Shabd Marathi

आनंद समानार्थी शब्द |  Aanand samanarthi Shabd Marathi

View Other UseFull Website :

  1. Best Study Website : Nirmal Academy.com 
  2. Best Study Website : Nirmal Academy.in 
  3. Best Study Website : Samanarthi Shabd.in 
  4. Best Shayari website : Shayrii.com 

Related searches : 

  • Samanarthi Shabd in Marathi
  • Samanarthi Shabd
  • समानार्थी शब्द मराठी
  • आनंद समानार्थी शब्द
  • आनंद समानार्थी शब्द मराठी
  • आनंद समानार्थी शब्द in marathi
  • आनंद समानार्थी शब्द in hindi
  • आनंद समानार्थी शब्द हिंदी
  • आनंद समानार्थी शब्द संस्कृत
  • आनंद का समानार्थी शब्द
  • आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द
  • आनंद चा समानार्थी शब्द
  • aanand samanarthi shabd
  • anand samanarthi shabd in marathi
  • anand samanarthi shabd
  • anand samanarthi shabd in hindi
  • anand samanarthi shabd in gujarati
  • anand ka samanarthi shabd
  • aanand ka samanarthi shabd in hindi

Photo for आनंद समानार्थी शब्द | Aanand samanarthi Shabd Marathi

आनंद समानार्थी शब्द |  Aanand samanarthi Shabd Marathi

Leave a Comment

error: Content is protected !!