अभिवादन समानार्थी शब्द | Abhivaadan samanarthi Shabd Marathi

अभिवादन समानार्थी शब्द | Abhivaadan samanarthi Shabd Marathi

अभिवादन समानार्थी शब्द | Abhivaadan samanarthi Shabd Marathi : विद्यार्थी मित्रांनो आज शा या लेखामध्ये आपण बघणार आहोत . अभिवादन समानार्थी शब्द | Abhivaadan samanarthi Shabd Marathi आपण आज या शब्दाचे समानार्थी शब्द बघणार आहोत म्हणून आपल्यासाठी हा लेख खूप महत्त्वाचा होणार आहेत कारण आपल्याला हव्या या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला आजच्या या लेखांमध्ये नक्की मिळाला आणि जास्तीत जास्त अर्थांसोबत तो समानार्थी शब्द आपणास मिळेल अशी ग्वाही अशी खात्री आम्ही तुम्हाला देतो आणि आपण आमच्या या लेखावर आला याबद्दल प्रथमतः आपल्या सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. चला तर पाहूया अभिवादन समानार्थी शब्द | Abhivaadan samanarthi Shabd Marathi

अभिवादन समानार्थी शब्द | Abhivaadan samanarthi Shabd Marathi

अभिवादन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?

उत्तर-

 1. अभिवादन = नमस्कार
 2. अभिवादन = वंदन
 3. अभिवादन = प्रणाम

अभिवादन शब्द का पर्यायवाची शब्द कोनसा है?

उत्तर

 1. अभिवादन = अभिनंदन
 2. अभिवादन = दुआ
 3. अभिवादन = बंदगी
 4. अभिवादन =  नमस्कार
 5. अभिवादन = प्रणाम
 6. अभिवादन =  जुहार
 7. अभिवादन = जोहर
 8. अभिवादन =  वंदना
 9. अभिवादन =  आदाब
 10. अभिवादन = नमस्ते
 11. अभिवादन = प्रणति

( अन्य प्रचलित पर्याय–  राम-राम, राधेराधे, जयसदगुरुदेव)

अभिवादन समानार्थी शब्द | Abhivaadan samanarthi Shabd Marathi

अभिवादन या शब्दाचा वाक्यात उपयोग:

उत्तर:

# अभिवादन = नमस्कार

ओंकारना गुरुजीना नमस्कार केला.

# अभिवादन = वंदन

वैभवने देवाला वंदन केले  .

# अभिवादन = प्रणाम

विद्यार्थ्यांनी गुरुजींना प्रणाम केला.

प्रश्न-अभिवादन या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहे ?

उत्तर– अभिवादन या शब्दाचे समानार्थी शब्द

नमस्कार वंदन प्रणाम हे आहे  ..

प्रश्न-अभिवादन या शब्दाचे वाक्यात उपयोग करा…

उत्तर– सागरनाशिक्षक दिनाविषयी सर्व गुरुजींना अभिवादन केले.

प्रश्न-अभिवादन म्हणजे काय?

उत्तर- अभिवादन म्हणजे आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या व्यक्तीला दिलेला मान. त्या व्यक्तीला आपण दिलेला मान आपण अभिवादन व्यक्त करतो त्यावरून समोरच्या व्यक्ती कोण आहे काय आहे हे सुद्धा जाणीव होऊ शकतो. आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला अभिवादन करत असतो त्यामुळे त्या व्यक्ती सामान प्रेम ही अभिवादन मधून दिसून येते.

विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अजून कोणत्याही प्रकारची शंका असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवू शकता त्याच पद्धतीने आपल्या या वेबसाईटवर सर्व प्रकारचे समानार्थी शब्द आम्ही टाकलेले आहेत आपण ते समानार्थी शब्द आपल्या या वेबसाईटवर नक्की भेट देऊन पाहू शकता समानार्थी शब्द हे आपल्या मराठीच्या पेपरमध्ये किंवा इतर कोणत्याही भाषेच्या पेपरमध्ये खूप महत्त्वाचे असतात आणि हे समानार्थी शब्द आपण जर नीट अभ्यासून गेलो तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवण्यास कोणीही थांबवू शकत नाही म्हणूनच आम्ही आपल्यासाठी हे शब्द घेऊन येत आहोत.

अभिवादन समानार्थी शब्द | Abhivaadan samanarthi Shabd Marathi

अभिवादन समानार्थी शब्द | Abhivaadan samanarthi Shabd Marathi


Related searches : 

 • Samanarthi Shabd in Marathi
 • Samanarthi Shabd
 • समानार्थी शब्द मराठी
 • abhivaadan samanarthi shabd
 • abhivadan samanarthi shabd in marathi
 • abhivadan samanarthi shabd
 • examples of samanarthi shabd
 • 5 samanarthi shabd
 • abhivadan samanarthi shabd aayega batao kya
 • abhivadan samanarthi shabd aayega batao
 • abhivadan samanarthi shabd bhedi express
 • अभिवादन समानार्थी शब्द
 • अभिवादन समानार्थी शब्द मराठी
 • अभिवादन समानार्थी शब्द हिंदी
 • अभिवादन का समानार्थी शब्द

Leave a Comment

error: Content is protected !!