अमाप समानार्थी शब्द | Amap samanarthi Shabd Marathi

अमाप समानार्थी शब्द | Amap samanarthi Shabd Marathi

अमाप समानार्थी शब्द | Amap samanarthi Shabd Marathi : विद्यार्थी मित्रांनो आज शा या लेखामध्ये आपण बघणार आहोत अमाप समानार्थी शब्द | Amap samanarthi Shabd Marathi आपण आज या शब्दाचे समानार्थी शब्द बघणार आहोत म्हणून आपल्यासाठी हा लेख खूप महत्त्वाचा होणार आहेत कारण आपल्याला हव्या या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला आजच्या या लेखांमध्ये नक्की मिळाला आणि जास्तीत जास्त अर्थांसोबत तो समानार्थी शब्द आपणास मिळेल अशी ग्वाही अशी खात्री आम्ही तुम्हाला देतो आणि आपण आमच्या या लेखावर आला याबद्दल प्रथमतः आपल्या सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. चला तर पाहूया अमाप समानार्थी शब्द | Amap samanarthi Shabd Marathi

अमाप समानार्थी शब्द | Amap samanarthi Shabd Marathi

अमाप चा समानार्थी शब्द काय आहे?

उत्तर :

 1. अमाप =  भरपूर
 2. अमाप = पुष्कळ
 3. अमाप = खूप
 4. अमाप = जास्त
 5. अमाप = अतिशय
 6. अमाप = अप्रमाणित
 7. अमाप = मापात नसलेले

हिन्दी : अमाप शब्द का पर्यायवाची शब्द | paryayvachi shabd in hindi

 1. अमाप = जो मापा न जा सके
 2. अमाप = जिसका माप न हो सके
 3. अमाप = जिसके परिमाण का अंदाज न हो सके
 4. अमाप = अपरिमित

अमाप समानार्थी शब्द | Amap samanarthi Shabd Marathi

अमाप या शब्दाचा वाक्यात उपयोग करा

१. अमाप = खूप

    वाक्य – आज बाजारामध्ये अमाप गर्दी होती .

२. अमाप = अतिशय

     वाक्य – शेतकरी शेतामध्ये अमाप काम करतात.

३. अमाप = पुष्कळ

     वाक्य – मी आज अमाप जेवण केल.

४. अमाप = भरपूर

    वाक्य – आज मराठवाडा विभागात अमाप पाऊस झाला .

५. अमाप = मापात नसलेले

     वाक्य – आज ऑफिस मध्ये अमाप काम होते .

प्रश्न – अमाप शब्दाचा अर्थ काय ?

उत्तर – अमाप म्हणजेच कोणत्याही गोष्टीला कही माप नसणे . एखादी गोष्ट अपेक्षेच्या बाहेर असणे खूप असणे जास्त असणे म्हणजेच त्याला आपण अमाप असणे असे म्हणतो .

प्रश्न – अमाप शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

उत्तर – अमाप या शब्दाचा समानार्थी शब्द खूप , जास्त ,अतिशय , पुष्कळ ही आहेत .

प्रश्न – अमाप या शब्दाचा वाक्यात उपयोग करा ?

उत्तर – जगामध्ये एक दिवसात अमाप मुले जन्माला येतात .

विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अजून कोणत्याही प्रकारची शंका असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवू शकता त्याच पद्धतीने आपल्या या वेबसाईटवर सर्व प्रकारचे समानार्थी शब्द आम्ही टाकलेले आहेत आपण ते समानार्थी शब्द आपल्या या वेबसाईटवर नक्की भेट देऊन पाहू शकता समानार्थी शब्द हे आपल्या मराठीच्या पेपरमध्ये किंवा इतर कोणत्याही भाषेच्या पेपरमध्ये खूप महत्त्वाचे असतात आणि हे समानार्थी शब्द आपण जर नीट अभ्यासून गेलो तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवण्यास कोणीही थांबवू शकत नाही म्हणूनच आम्ही आपल्यासाठी हे शब्द घेऊन येत आहोत.

अमाप समानार्थी शब्द | Amap samanarthi Shabd Marathi

Related searches : 

Leave a Comment