इ पासून समानार्थी शब्द | ई पासून समानार्थी शब्द | E pasun Samanarthi Shabd Marathi

इ  पासून समानार्थी शब्द | ई पासून समानार्थी शब्द | E pasun Samanarthi Shabd Marathi      

इ पासून समानार्थी शब्द  : विद्यार्थी मित्रांनो आजचा हा लेख आपल्या सर्वांसाठी खूप चांगला होणार आहे कारण आपण गुगलवर जाऊन किंवा कोणत्याही सर्च इंजिन वर जाऊन आपण जर या अक्षरापासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द असं काही सर्च करत असाल किंवा आपल्याला ई अक्षरापासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द ( E pasun Samanarthi Shabd Marathi ) हवे असतील तर आपण अगदी बरोबर लेखावर आला आहात याची खात्री आम्ही निर्मळ अकॅडमी आपल्याला आत्ताच करून देतो.

 
आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की खाली आम्ही तुमच्यासाठी खूप सारे इ अक्षरापासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द टाकलेले आहेत आपण ते सर्व शब्द पाहू शकता आणि आपल्याला सांगितलेल्या अभ्यासानुसार किंवा पेपरच्या तयारीमध्ये या शब्दांचा वापर करून चांगल्या प्रकारे आपला अभ्यासात मदत देखील मिळवू शकतात चला तर पाहूया इ अक्षरापासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द.

इ  पासून समानार्थी शब्द | ई पासून समानार्थी शब्द

शब्द                                                             समानार्थी शब्द                                                             
इच्छाआशा
इंदूचंद्र ,सोम, शशांक, निशानाथ, शशी, रजनीनाथ
इजाअपाय
इलाज उपाय
इशारा सूचना
इंद्र सुरेंद्र
इहलोक मृत्युलोक
ईर्षा चुरस
ईशसूर, विभूध, अलख, प्रभू, त्रिदश
इज्जतमान, प्रतिष्ठा
ईश्वरपरमपिता, परमात्मा, प्रभु
इनामपुरस्कार
इतराजीनाखुषी, नाराजी
इमानीप्रामाणिक, एकनिष्ठ, नेक
इन्कारनकार
इडापिडासर्व दुःख
ईर्षाचुरस
इच्छितहितावह
 

आध्याक्षर “इ ” पासून समानार्थी शब्द | E pasun Samanarthi Shabd Marathi   

 
विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा इ अक्षरापासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द हा लेख आपल्याला चांगला वाटला का आपल्याला अजून कोणत्याही प्रकारचं शब्द माहित असेल ते देखील आम्हाला तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता आणि त्याच पद्धतीने आपल्याला इ  अक्षरापासून सुरुवात होणारे समानार्थी शब्द माहित असेल ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आम्ही ते शब्द आपल्या या वेबसाईटच्या लेखांमध्ये ऍड करण्याचा नक्की प्रयत्न करू या धन्यवाद.
 

ई’ पासून सुरु होणारे समानार्थी शब्द   | E pasun Samanarthi Shabd

Leave a Comment