समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd in Marathi
समानार्थी शब्द मराठी : विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण सर्वजण बघणार आहोत मराठी समानार्थी शब्द. मराठी समानार्थी शब्द समजून घेण्या अगोदर आपल्याला मराठी शब्दांची चांगली ओळख असणं गरजेचं आहे कारण आपल्याला जर मराठी शब्दांची चांगली ओळख असल तरच आपल्याला मराठी समानार्थी शब्द शोधण्यामध्ये खूप मदत होईल .
जर आपल्याला मराठी समानार्थी ( Samanarthi Shabd in Marathi )शब्दांची ओळख नसल तर आम्ही तुमच्यासाठी खाल्ली खूप सारे मराठी समानार्थी शब्द दिलेली आहेत ते शब्द आपण बारकाईने वाचावे आणि आपल्या बोलण्यामध्ये त्यांचा जास्तीत जास्त सहभाग करून घ्यावा जेणेकरून आपल्याला मराठी समानार्थी शब्द पाठ करण्याची गरज भासणार नाही चला तर पाहूया मराठी समानार्थी शब्द म्हणजे काय? समानार्थी शब्द म्हणजे काय?
मराठी समानार्थी शब्द म्हणजे कोणत्याही शब्दाचा समान अर्थ असलेला शब्द समानार्थी शब्द मध्येच या सर्व शब्दांचा आपल्याला अर्थ पाहायला मिळतो. समान अर्थ म्हणजेच समानार्थी शब्द होय. उदाहरणार्थ आई = माता
जसं की आपण उदाहरणावरून पाहिलं की आई या शब्दाला माता हा शब्द समानार्थी शब्द आहेत याच प्रकारे खाली आपण खूप सारे समानार्थी शब्द बघणार आहोत त्यावरून आपल्याला आपल्या सर्वांचे सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतील त्याचप्रमाणे मित्रांनो समानार्थी शब्द हा विषय आपल्यासाठी मराठी च्या पेपर मध्ये खूपच महत्त्वाचा असा हा विषय होणार आहेत.
कारण आपण इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावी पर्यंत आणि बारावीच्या पुढे देखील आपल्याला जर मराठी हा विषय असेल तर समानार्थी शब्द हा आपल्याला विचारलाच जातो समानार्थी शब्द आपल्याला एक ते पाच गुणांसाठी देखील विचारू शकता त्यामुळे आपण हा खाली दिलेल्या समानार्थी शब्द खूप बारकाईने वाचावे आणि यांचा दैनंदिन जीवनात वापर करावा जेणेकरून आपल्याला हे समानार्थी शब्द पाठ करण्याची गरज भासणार नाही चला तर पाहूया समानार्थी शब्द मराठी.