समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd Marathi

समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd Marathi

समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd Marathi : मित्रांनो आजच्या लेखांमध्ये आपण समानार्थी शब्द मराठी एकदम सविस्तर रित्या समजून घेणार आहे त्याच पद्धतीने समानार्थी शब्द मराठी याचे खूप चांगले चांगले उदाहरण देखील या लेखांमध्ये बघणार आहोत म्हणून आपण आजचा हा लेख पूर्ण वाचावा अशीच मी अपेक्षा करतो. आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आपली ही पूर्ण वेबसाईट समानार्थी शब्दांसाठी बनलेली आहे किंवा तयार झालेली आहे म्हणून आपण या वेबसाईट द्वारे मराठी किंवा हिंदी भाषेतील सर्व समानार्थी शब्द अगदी बारकाईने अभ्यासू शकता चला तर पाहूया समानार्थी शब्द मराठी किंवा पर्यायवाची शब्द मराठी.

समानार्थी शब्द म्हणजे काय?

समानार्थी शब्द म्हणजे एखाद्या शब्दाचा समान अर्थ असलेला दुसरा शब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय. उदाहरणार्थ आई = माता, जननी

विद्यार्थी मित्रांनो आपण वरती समानार्थी शब्द म्हणजे काय हे पाहिलेच आहे मित्रांनो समानार्थी शब्दांमध्ये आपण सोप्प आणि सरळ समजून घेण्यासारखं बोललं तर आपल्याला फक्त कोणत्याही शब्दाचा समान अर्थ असलेला शब्द आपल्या मराठी भाषेत शोधायचा आहे आणि त्यालाच आपण समानार्थी शब्द देखील म्हणू शकतो पेपरमध्ये आपल्याला सामान्यार्थी शब्द मराठी नावाचा प्रश्न देखील विचारला जातो या प्रश्नांमध्ये आपल्याला वरील समानार्थी शब्द म्हणजे काय या संख्येनुसार उत्तर द्यायचं आहे.

विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे शब्दावली किंवा व्होकॅबिलरी वाढवण्यासाठी समानार्थी शब्द हे खूप महत्त्वाचे आहे याच कारणाने आम्ही तुमच्यासमोर समानार्थी शब्दांची एक लिस्ट मांडण्यासाठी की प्रयत्न करत आहोत आपण या लिस्टचा जास्तीत जास्त उपयोग करून आपल्याला समानार्थी शब्दांचा जास्तीत जास्त अभ्यास करावा याच हेतूने आम्ही आजचा हा लेख लिहिलेला आहे तुम्ही या हेतूला अनुस्वरूप ही पूर्ण समानार्थी शब्द मराठी लिस्ट पूर्ण बारकाईने वाचाल आणि शेवटी आम्हाला कमेंट करून सांगतात चला तर पाहूया मराठी समानार्थी शब्द किंवा पर्यायवाची शब्द मराठी.

समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd Marathi

समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd Marathi
समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd Marathi

समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd Marathi

आ पासून समानार्थी शब्द

शब्द                                              समानार्थी शब्द                                   
आवाजनाद, निनाद, रव
आयुष्यजीवन
आसराआश्रय, निवारा
आरोपआळ, तक्रार
आरोग्यतब्येत, प्रकृती
आकाश आभाळ, अंबर, नभ
आज्ञाआदेश, हुकूम
आनंदहर्ष, खुशी, समाधान, मोद
आईमाता ,जननी, माय, माउली, मातोश्री
आज्ञाहुकूम
आशाइच्छा
आसक्तीलोभ
आळानिर्बंध
आठवणसय, स्मृती, स्मरण
आग्रहहट्ट, हेका, अट्टाहास
ओढानाला, झरा, ओहोळ
आदर मान
आपत्ती संकट
आरसा दर्पण
आशीर्वाद शुभचिंतन

इ  पासून समानार्थी शब्द | ई पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
इच्छाआशा
इंदूचंद्र ,सोम, शशांक, निशानाथ, शशी, रजनीनाथ
इजाअपाय
इलाज उपाय
इशारा सूचना
इंद्र सुरेंद्र
इहलोक मृत्युलोक
ईर्षा चुरस
ईशसूर, विभूध, अलख, प्रभू, त्रिदश
इज्जतमान, प्रतिष्ठा
ईश्वरपरमपिता, परमात्मा, प्रभु
इनामपुरस्कार
  
इतराजीनाखुषी, नाराजी
इमानीप्रामाणिक, एकनिष्ठ, नेक
इन्कारनकार
इडापिडासर्व दुःख
ईर्षाचुरस
इच्छितहितावह

उ पासून समानार्थी शब्द | ऊ पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
उपवनबगीचा
उत्सवसमारंभ, सण, सोहळा
उणीवकमतरता
उक्तीवचन
उठावाची उठायची
उशीर विलंब
उपेक्षा हेळसांड
उत्कर्षभरभराट
ऊर्जाशक्ती
उदासखिन्न
उदरपोट
उजेडप्रकाश, तेज
उसळीउडी
उमेद उत्साह, हिम्मत, धैर्य
उषासकाळ, पहाट, प्रातःकाल, प्रभात, उषःकाल, अरुणोदय
उपहासमस्करी, थट्टा, चेष्टा
उत्सुकअधीर, आतुर, उत्कंठित
उसंतसवड, फुरसत
उचै:श्रवा समुद्रमंथनातून मिळालेला घोडा, १४ रत्नापैकी एक रत्न
उषःकालसकाळ

ए पासून समानार्थी शब्द | ऐ पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
एकजूट एकी
एकता ऐक्य
एकमेळएकता
ऐक्यएकजूट
ऐश्वर्य वैभव
ऐट रुबाब, डौल
एकाग्र एकचित्त, स्थिर, एकतान
एहसानदया, उपकार, कृपा
एटकर्णी होणे एखादी गोष्ट बोलणारा व ती ऐकणारा या दोघांच्या पलीकडे तिसऱ्या माणसास ती कळणे,
ऐदीआळशी, मंद, सुस्त
ऐपतकुवत
ऐक्य एकोपा
एकत्वएकी
ऐषआरामचैन, सुखोपभोग
ऐसपैसप्रशस्त, विस्तीर्ण, अमर्याद
ऐटबाजरुबाबदार
एकजूट एकी, ऐक्य
एकाक्षकावळा
एकतंत्र राजतंत्र,
एकछत्रतानाशाही

ओ पासून समानार्थी शब्द | औ पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
ओळखपरिचय
ओझेवजन, भार
ओठ अधर,ओष्ठ
ओढानाला
ओहोळझरा
ओळक्रम, अनुक्रम
ओशाळाखजील, शरमिंदा
ओरडगोंधळ, दंगा, हुल्लड
ओवाळणेऔक्षण
ओंजळभर अंजूरभर
ओसाडउजाड
ओवळा अपवित्र, अमंगल, अशुद्ध
औक्षण ओवाळणे

क पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
कष्टमेहनत, श्रम, परिश्रम
कमळपंकज, पद्म, अंबुज
क्रमरांग, ओळ, अनुक्रम
कोमल सुंदर, मऊ, मृदू
कोंडा भुगा, चुरा, भूय, तूस
कुडी शरीर, देह, दागिना
कुटाळी निंदा, कुचेष्टा, उपहास
कीर्तीप्रसिद्धी, ख्याती,
किंतुपरंतु, शंका
किंमतभाव, दर, मोल
किरणरश्मी, कर
किनाराकाठ, तट
कामगिरी कार्य
कारस्थानखल, मसलत
कल्याण क्षेम, कुशल
कठीणअवघड, बिकट
कल्पनाशक्कल, तोड
करुणादया
कार्यकाम
किमयाजादू

ख पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
खंडग्रंथ, अध्याय
खचितनक्कीच, निश्चित
खात्रीशीरनिश्चित
खुशी आनंद, प्रसन्नता, संतोष, समाधान, तोष
खुळचट बावळट, भोळसट, खुळा
खेडे गाव, ग्राम
खट्याळ खोडकर, उनाड, हूड, उपद्व्यापी, द्वाड
खगपक्षी, पाखरू, द्विज, विहंग, अंडज
खटकाभांडण, कलह, वाद, तंटा, झगडा
खजीलशरमिंदा, ओशाळा
खबर बातमी, वार्ता
खचितनिश्चित
खडकमोठा दगड, पाषाण
खरेपणान्यायनीती
ख्यातीकीर्ती, प्रसिद्धी, लौकिक
खात्रीशीरनिश्चित
खोड्याचेष्टा, मस्करी
खिडकीगवाक्ष
खेडेगाव, ग्राम
खटाटोपप्रयत्न

ग पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
गरजआवश्यकता, जरुरी, निकड
गयावयाविनवणी, काकुळती, याचना
गदारोळओरड, गोंधळ, दंगा, हुल्लड
गायगो, धेनू
गीतगाणे, कवन, पद
गोपाळ कृष्ण, मुरलीधर
गोड मधुर
गोंगाटगोंधळ, गलका, गलबला
गंमत मजा, मौज
गरजआवश्यकता
गर्वअहंकार
गाणेगीत, गान
गावग्राम, खेडे
गंध वास, दरवळ
गोणीपोते
गौरवसन्मान
गोषवारातात्पर्य, सारांश, संक्षेप
गोतकुळ, पिढी, गोत्र, वंश
गोष्टहकिकत, सांगी
गुलामदास

घ पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
घरगृह, निवारा, सदन, निवास
घडामोडव्यवहार, उलथापालथ
घाटघडण, ठेवण, रचना, आकार
घोडाअश्व, वारू, तुरग, हय, वाजी
घासगवत, चारा, तृण
घरटेखोपा
घागरघडा, मडके
घोडा वाजी
घनजलद, ढग, मेघ, पायोधर
घडामोडव्यवहार, उलथापालथ
घाई गडबड, तातडी, त्वरा
घागरघडा,मडके
घनआर्द्र, पयोधर, जलद, अभ्र
घीट प्रौढ
घडण ठेवण, रचना, आकार
घेरीझीट
घेरीभोवळ
घडाघागर
घोडा अश्व, हय, वारू
घीटशहाणा,प्रौढ

च पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
चव रुची, गोडी
चरण पाय, पाऊल
चरितार्थ उदरनिर्वाह
चक्र चाक
चऱ्हाट दोरखंड
चाक चक्र
चंद्र शशी, रजनीनाथ, इंदू
चिंता काळजी
चिडीचूप शांत
चिमुरडी लहान
चूक दोष
चेहरा मुख
चौकशी विचारपूस
चिंताकाळजी
चरणपाय
चित्तअंतःकरण,मन
चांगलायोग्य, शुद्ध
चाल प्रथा, पद्धत
चीरखाच, भेग
चाराघास ,गवत

छ पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
छळजुलूम,त्याचार
छंद नाद, आवड
छान सुरेख, सुंदर
छिद्र भोक
छायासावली
छेदनेचिरणे, कापणे,
छाटणेतोडणे
छटाप्रतिबिंब
छाप अचानक हल्ला
छापाठसा

ज पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
जययशस्वी, विजय, यश, सफल, सिदधी
जगनियंताजगाचे नियंत्रण करणारा
जलदलवकर, शीघ्र, ताबडतोब, त्वरेने
जमीनधरती, भू, भूमी, भुई, धरणी, धरित्री
जागाठिकाण, स्थान, स्थळ
जीवनअस्तित्व, जीवित,
जिणेआयुष्य
जीवितहयात
जुनापुरातन, प्राचीन, जीर्ण
जंगलवन, रान, अरण्य, कानन, विपिन
जगदुनिया, विश्व
जत्रामेळा
जनलोक, जनता
जंगलरान
जीवप्राण
जुलूमछळ, अन्याय, अत्याचार, बळजोरी
जागृतदक्ष जागरूक
जाडलठ्ठ, स्थूल
जवळनजीक, निकट, समीप, सन्निध
जलपाणी, नीर, तोय

झ पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
झरनेवाहणे
झरानिर्झर
झिरपणेपाझरने
झेपउडी, उड्डाण, सूर
झोकादोला
झोपाळाझुला, दोला
झीटभोवळ, मूर्च्छा, घेरी
झंझावातवादळ, तुफान, वावटळ
झुंबडगर्दी, दाटी, जमाव
झेंडाध्वज, पताका, निशाण
झुंजयुद्ध, लढा, संघर्ष
झुकणेवाकणे, कलणे
झोपडीकुटीर, खोप
झोपनिद्रा
झाडवृक्ष, तरु, द्रुम
झगडाभांडण, तंटा, वाद
झगडाभांडण, तंटा
झुंजवाद, कलह
झेपउडी, उड्डाण, सूर
झुंबडदाटी, जमाव

त्र पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
त्रचढाई
त्रिदश परमेश्वर, अलक्ष, सूर, विभूध, अलख, प्रभू
त्रासउपद्रव

ट पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
टका पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप
टणक निबर, कठिण, धट्टाकट्टा
टिळा तिलक
टिळकठिपका
टूक कुशलता
टकयुक्ती
टाळाटाळ र्हयगय
टगळमंगळटाळाटाळ
टोलेजंगभव्य
टोकअग्र

ठ पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
ठग चोर
ठिकाण स्थान
ठेकाताल
ठेवणरचना, आकार
ठाम पक्का, कायम, दृढ
ठळक स्पष्ट, मोठे, जाड
ठराव नियम, सिद्धांत, निकाल
ठिकाण स्थान, खूण

ड पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
डोके मस्तक, शीर्ष, शीर
डोळा नेत्र, नयन, लोचन
डोंगर पर्वत, गिरी
डोकेशीर, माथा
डोके मस्तक, शीर्ष, शीर, माथा
डोळा नेत्र, नयन, लोचन, अक्ष, चक्षू
डौल रुबाब, दिमाख, ऐट
डगर उतरण, टेकडी, ढळ

ढ पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
ढगमेघ, पायोधर
ढाळणे गाळणे, आतणे, अभिषेक करणे
ढेकूळ पेंड
ढिलाई चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई, हयगय
ढेपभेली
ढोंगी लबाड, भोंदू, दांभिक, फसवा
ढोल नगारा, डंका, पडघम
ढीगरास, चळत
ढळउतरण, टेकडी

त पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
तोंडआनन, वदन, मुख
तुलनासाम्य
तुरंगकैदखाना, बंदिवास
तुंडवक्र
तालठेका
ताणीस्नी ताणून
तारणरक्षण
तळेसरोवर
त्वचाकातडी
तडागतलाव
तलावसरोवर, कासार
तक्रारगाऱ्हाणे
तब्येतप्रकृती
तिमिरकाळोख
तटकिनारा
तीरकाठ
तुरुंगकारागृह
तंटाझगडा
तलवारखड्ग
तात्पर्यसारांश, संक्षेप

थ पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
थट्टा मस्करी, चेष्टा
थवा समूह
थोबाड गालपट
थैलीपिशवी
थट्टामस्करी, चेष्टा
थोबाडगालपट
थवासमूह
थोरमस्करी
थंड गार, शीत, शीतल
थोबाड गालपट
थवा समूह
थैलीपिशवी
थकवाशीण
थंडशीतल

द पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
दाम पैसा
दगड पाषाण,खडक
दोरासूत
दौलतसंपत्ती
दोस्तीमैत्री
दोषचूक
दोरखंडचऱ्हाट
देहशरीर
देशराष्ट्र
दुष्काळअवर्षण
देखावादृश्य
दुनियाजग
दूध दुग्ध
दिवा दीप,दीपक
दिवस दिन,वार
दरवाजा दार,कवाड
दार दरवाजा
दिवसदिन, वार, वासर
दारिद्र्य गरिबी
देवईश्वर, विधाता

ध पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
धरतीजमीन
ध्वनीआवाज
धरणीभूमी
ध्वजनिशाण
धेनूगोमाता,गाय
धागादोरा,सूत
धंदा व्यवसाय
धनद्रव्य, पैसा, संपदा, संपत्ती, दौलत
धनुष्य कमटा, कोदंड, कार्मुक
धनाढ्य सधन
धनिकश्रीमंत
धैर्यहिंमत

न पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
निर्मळस्वच्छ
नदीनदी
नजरदृष्टी
नक्कलप्रतिकृती
नमस्कारवंदन
नातेवाईकनातलग
नाचनृत्य
निश्चयनिर्धार
नियमपद्धत
निष्ठाश्रद्धा
नृत्यनाच
नोकरसेवक
नवरापती
नरेशराजा
निशाणझेंडा
नगरशहर
नालाओढा
नजर दृष्टी
नमनवंदन
नम्रगरीब

प पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
पुष्कळभरपूर, खूप,अमाप
प्रकृतीआरोग्य
पोरकाअनाथ
प्रणामनमस्कार
परिपाठअभ्यास
परिचयओळख
पक्षीअंडज
पाहुणाअतिथी
परिश्रमकष्ट
पंकजअंबुज
पद्मकमळ
प्रसिद्धीख्याती,कीर्ती
परंतुकिंतु,शंका
परिवारकुटुंब
पद्यकविता
पाखरूपक्षी,द्विज, विहंग, अंडज
पाषाणखडक
प्रसिद्धीलौकिक
पामरलाचार, दुबळा, दीन
पोतेगोणी

फ पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
फेरफटकापर्यटन,प्रवास
फळा फलक
फूल पुष्प, सुमन, कुसुम
फेरफारकलाटणी
फरकभेदभाव
फूलपुष्प
फाकडा माणीदार
फट चीर, खाच, भेग
फोड सूज, फुगलेला भाग, फुगारा
फरक अंतर, भेद
फेरफारघडामोड
फिकीरकाळजी, विवंचना
फनीसाप, भुजंग, सर्प, व्याळ, पन्नग
फाकडा हुशार, ऐटबाज, रुबाबदार

ब पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
ब्रीद बाणा
बुद्धी मती
बादशाहा सम्राट
बापपिता, वडील, जनक
बाळ बालक
बेत योजना
बासरी पावा
बाग उद्यान, वाटिका
बक्षीस पारितोषिक, पुरस्कार
बहीण भगिनी
बर्फ हिम
बदल फेरफार, कलाटणी
बावळटखुळचट,भोळसट, खुळा
बातमीखबर
बावळाअजागळ
बावळटगबाळा
बालबच्चीकच्चीबच्ची
बैठकआसन
बगीचाउपवन
बंदिवासकैदखाना

भ पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
भोजनजेवण
भेदभाव फरक
भेसळ मिलावट
भाऊ सहोदर
भाळ कपाळ
भांडण तंटा
भारती वैखरी
भव्य टोलेजंग
भाट स्तुतिपाठक
भाषाभारती
भरारीझेप, उड्डाण
भरवसा विश्वास
भारवजन
भुगाकोंडा
भूयतूस
भावकिंमत
भांडारकोठार
भालकपाळ
भांडणकलह, वाद, तंटा, झगडा
भोवळघेरी

म पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
मौज मजा, गंमत
मैत्री दोस्ती
मेहनत कष्ट, श्रम, परिश्रम
मुलुख प्रदेश, प्रांत, परगणा
मुख तोंड, चेहरा
मुलगीकन्या, तनया
मुद्रा चेहरा, मुख, तोंड, वदन
मुलगा पुत्र, सुत, तनय
मिष्टान्न गोडधोड
मंदिर देऊळ, देवालय
मित्र दोस्त, सोबती, सखा, सवंगडी
म्होरक्या पुढारी, नेता
ममतामाया, जिव्हाळा, वात्सल्य
मदत साहाय्य
मजूर कामगार
महिना मास
महिला स्त्री, बाई, ललना
मजूर कामगार
मस्तक डोके, शीर, माथा
मानवता माणुसकी

शब्दसमानार्थी शब्द
योद्धा लढवय्या
युद्ध लढाई, संग्राम, लढा, समर
युक्ती विचार, शक्कल
यश सफलता
यात्रा प्रवास
योग्यचांगला, पवित्र
योजनाहेका ,हट्ट

र पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
रान अरण्य,कानन
रेखीव सुंदर, सुबक
रुबाब ऐट, तोरा
रूप सौंदर्य
रात्र निशा, रजनी, यामिनी
रांग ओळ
राष्ट्र देश
राजा नरेश, नृप
राग क्रोध, संताप, चीड
र्हास हानी
रणांगण रणभूमी, समरांगण
रक्त रुधिर
रुबाबऐट
रक्त रुधिर
रुचीचव
राष्ट्रदेश
रस्तामार्ग
रवीसूर्य
रात्र रजनी,यामिनी
राजा नरेश

ल पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
ललाटकपाळ
लाकूडकाष्ठ
लौकिककीर्ती ,ख्याती
लहानचिमुरडी
लोकजनता
लोचनडोळा
लोकप्रजा
लकडागरज, जरूरी
लोभआसक्ती
लिप्सा आकांक्षा, आस, मनीषा, स्पृहा
ललाटभाल, कपोल, निढळ, अलिक
लंम्बोदरधरणीधर, वक्रतुंड
लक्षप्रदगजानन, हेरंब
लग्नविवाह
लाटलहर
लोभ हाव
लाज शरम
ललनाबाई, महिला
लढाईसंग्राम
लढासमर

व पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
वैषम्य विषाद
वैरी शत्रू, दुष्मन
वैराण ओसाड, भकास, उजाड
वृद्ध म्हातारा
वृत्ती स्वभाव
वीज विद्युर, सौदामिनी
विश्व जग, दुनिया
विसावा विश्रांती, आराम
विरोध प्रतिकार, विसंगती
विनंती विनवणी
विद्या ज्ञान
विनायक विघ्नहर्ता, गौरीनंदन, हेरंब, अमेय
वितरण वाटप, वाटणी
विश्रांती विसावा
वेश सोशाख
वेदना यातना
वेळू बांबू
वेग गती
वेळ समय, प्रहर
वातावरण रागरंग

श पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
शिक्षा दंड, शासन
शीतल थंड, गार
शील चारित्र्य
शीण थकवा
शिवार शेत, वावर
शिवारवावर, क्षेत्र
शाळुंका शिविलिंग
शाळाविद्यालय
श्वापद जनावर
शास्त्रज्ञ वैज्ञानिक
शंकर चंद्रचूड
शहर नगर
शर्यत स्पर्धा, होड, चुरस
शक्ती सामर्थ्य, जोर, बळ
शरीर देह, तनू, काया, कुडी, अंग
शेवटअखेर, मृत्यू, मरण
शरीरदेह, दागिना
शंकाकिंतु
शक्कलकल्पना
श्रवणकान

स पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
सोहळा समारंभ
सोने सुवर्ण, कांचन, हेम
सूर्य रवी, भास्कर, दिनकर, सविता
सूर स्वर
सूत धागा, दोरा
सुगंध सुवास, परिमळ, दरवळ
सुविधा सोय
सिंह केसरी, मृगराज, वनराज
सिनेमा चित्रपट, बोलपट
सेवा शुश्रूषा
साहित्य लिखाण
सामर्थ्य शक्ती, बळ
सावली छाया
सागर समुद्र, सिंधू, रत्नाकर, जलधी
सुंदर सुरेख, रमणीय, मनोहर, छान
सुवास सुगंध, परिमल, दरवळ
स्वच्छता झाडलोट
स्फूर्ती प्रेरणा
संध्याकाळ सायंकाळ
सकाळ प्रभात

ह पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
हेका हट्ट, आग्रह
हुबेहूब तंतोतंत
हुरूप उत्साह
हुकूमत अधिकार
हिंमत धैर्य
हित कल्याण
हाक साद
हात कथा
हस्तबाहू
हकिकत कहाणी
हळू चालणेमंदगती
हल्ला चढाई
हद्द सीमा
हुकूमआदेश
हडकुळाकृश
हूडखोडकर, उनाड
हुल्लडओरड
हकिकतगोष्ट
हयघोडा
हुशार चलाख, वेगवान, तल्लख

क्ष पासून समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
क्षेमकुशल
क्षमा माफी
क्षेत्रज्ञजीव
क्षीरसारअमृतसार
 
मित्रांनो आपल्याला वरती दिलेली समानार्थी शब्द मराठी किंवा पर्यायवाची शब्द मराठी याची संपूर्ण लिस्ट आवडली का आपल्याकडून किंवा आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा शब्द यामध्ये टाकायचा राहिला किंवा आपल्याला त्या शब्दाचा अर्थ हवा आहे पण तो तुम्हाला शोधला नाही अशा शब्दाला आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता कारण आपल्या या मराठी मातृभाषेमध्ये असंख्य शब्द आहे आणि एवढ्या शब्दांचे समानार्थी शब्द सांगणे हे इन्फॉसिबलच आहे असे देखील मी म्हणू शकतो म्हणून आम्ही जे शब्द वारंवार वापरले जातात त्याच शब्दांचे समानार्थी शब्द आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या या समानार्थी शब्द वेबसाईटवर आपल्याला इतर देखील समानार्थी शब्द पाहायला मिळतील म्हणून आपण आपल्या या वेबसाईटवर मेन वेबसाईट करते की भेट देऊ शकता जेणेकरून तुम्हाला सर्व प्रकारचे समानार्थी शब्द अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये पाहायला मिळते.

मित्रांनो मी आशा करतो की आपल्याला ही मराठी समानार्थी शब्द ब्लॉक पोस्ट आवडलीच असेल त्याच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला जर ही ब्लॉक पोस्ट आवडली असेल तर देखील आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता आणि त्याच पद्धतीने आपल्या सर्व मित्र परिवारांशी देखील नक्की शेअर करू शकता जेणेकरून त्यांना देखील या ब्लॉग पोस्टचा फायदा होईल आणि आमच्या या वेबसाईटचे देखील प्रमोशन होऊन जाईल मित्रांनो आपण सर्वांनी हा लेख पूर्ण वाचला याचा अर्थ एकच आहे की आपण आपल्या भविष्याशी किंवा आपल्या अभ्यासाशी खूप एकाग्रत आहे आणि हीच एकाग्रता आपण पुढेही जाऊन ठेवा याच अपेक्षेने आजचा हा लेख मी संभावतो धन्यवाद.

Leave a Comment