समानार्थी शब्द मराठी 1000+ (Synonyms words In Marathi )

समानार्थी शब्द मराठी 1000+ (Synonyms words In Marathi ) | इयत्ता सातवी मराठी समानार्थी शब्द

विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सातवी या इयत्ता साठी आपण सर्वजण समानार्थी शब्द शोधत असाल तर आपण अगदी बरोबर वेबसाईटवर आला आहात किंवा आपण गुगलवर जाऊन इयत्ता सातवीच्या मराठी शब्दांचा किंवा मराठी समानार्थी शब्द पाहण्यास किंवा अभ्यासण्यास इच्छुक असाल तरी देखील आपल्या सर्वांची या नवीन लेखांमध्ये किंवा आपल्या या वेबसाईट मध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण या लेखांमध्ये इयत्ता सातवी मराठी समानार्थी शब्द बघणार आहोत हे मी तुम्हाला आत्ता सांगू इच्छितो परंतु असे नाही की हे शब्द फक्त इयत्ता सातवी साठीच उपयोगी आहेत कारण विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आम्ही सर्व इयत्तांचे समानार्थी शब्द देखील टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून आपल्याला इयत्ता सातवी इयत्ता आठवी इयत्ता नववी आणि इयत्ता दहावी या सर्व प्रकारचे नियतकांसाठी समानार्थी शब्द पाहायला मिळतील किंवा शाळेमधून आपल्याला समानार्थी शब्द लिहून आणा 100 समानार्थी शब्द लिहून आणा यासारखे आपल्याला घरी होमवर्क म्हणून काम दिलेले जाते त्यात ते काम देखील आपण यामध्ये करू शकतो म्हणून चला तर पाहूया मराठी समानार्थी शब्द उदाहरणे.

समानार्थी शब्द मराठी 1000+ (Synonyms words In Marathi ) | इयत्ता सातवी मराठी समानार्थी शब्द
समानार्थी शब्द मराठी 1000+ (Synonyms words In Marathi ) | इयत्ता सातवी मराठी समानार्थी शब्द

समानार्थी शब्द मराठी 1000+ (Synonyms words In Marathi ) | इयत्ता सातवी मराठी समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी शब्द
कनकसोने
पाऊसवर्षा
सिंहमृगराज, करी, वनराज, केसरी, मृगिंद्र, पंचानन
अश्ववारु, तुरंग, हय, घोड
स्वर्गसुरलोक, नाळा, देवपुरी, छाप, शिक्का, मुद्रा
लघुताकमीपणा, लहान
गावग्राम,खेडे
बोलणेवाणी, वाच्चा, गिरा
भांडणतंटा, झगडा, कलह, कज्जा
नदीसरिता
भुंगाअली, मधुप, मिलिंद, मधुकर, दपद, भ्रमर
बापपिता, जन्मदाता, जनक, तात
मोरशिखी, मयूर, नीलकंठ, केळभ
शत्रुअरी, रिपु, विपक्षी, दुष्मन
पानमल्लव, दल, पर्ण, पत्री, पत्र, निझारिणी, तटिनी, आपगा, तरंगिणी
दुर्जनअभद्र, दुष्ट, असाध, अनुदार
ढगघन, आभाळ, तोमर, अभ, नीरद, अबुद, जलधर
घरधाम, सदन, भुक्त, गेह, ग्रह, निकेतन
गंगाभागीरथी, देवनदी, सुरसरी, मंदाकिनी, अलकनंदा
सोनेकांचन, कनक, सुवर्ण, हेम, हिरण्य
संपत्तीलक्ष्मी, वाम, संपदा, अर्थ, द्रव्य, धन, आशय
सेवाचाकरी, शुश्रूषा, नोकरी, परिचर्या
दातदंत, रुदन
किंकरदास, सेवक
वल्लरीलता, वेल
बहीणअनुजा, अग्रजा, भगिनी, सहोदरा
भाऊअनुज, भ्राता, सहोदर, बंधु. ताकद, बंध, अग्रज
राजाभूपती, भूप, नृपती, भूपाल, शय, लोक मुमीपाल, नृप, नरेंद्र, पृथ्वीपती.
ब्राम्हणविप्र, द्विज
पुरुषनर, मर्द, मनुष्य
वारापवन, वात, समीर, मरु
पायपाद, चरण, पद
पत्नीदारा, जाया, आर्या, वामांगी, वाहिनी कलत्र, अर्धांगिनी
डोळाचक्षु, अक्ष नयन, नेत्र
घासकवळ, ग्रास
अंकआकडा, मांडी
चंद्रइंद्र, हिमांशु, शशी, सोम, निशाकर, शाशांक
डोकेशिर, मस्तक, मूर्धा, शीश, शीर्ष
यहुदीतापस, तपस्वी, साधक, योगी, मुनी, साधू
राणीसम्राज्ञी, राजपत्नी, अजराणी, राजी, महिषी
सर्पविषधर, अहि, भुजंग, व्याल, तक्षक, उरंग
तुक्षपादप, झाड, सुम, तरु, विटप
समाप्तीपूर्णतहा, अंत, समापन, सांगता, पूर्वी
हातभूजा, पाणि, बाहू, कर
स्थितीअवस्था, दशा, प्रसंग
खीरलापशी
नावनौका, जलयान, होडी
महागुरु, महान, विराट, मोठा
कालअवसर, अवधी, वेळ
 
अभिनवहावभाव, अंगविक्षेप
प्रेषितदेवदूत
विहारक्रिडा, खेळ, सहलु
शीघ्रसत्वर, जलद, त्वरीत, द्रुत, लवकर, अविलंब, तक्षण
वानरमर्कट, शाखामृग, कपी
विद्वानपंडित, निष्णात, विज्ञ, कोविद, बुध
वस्त्रपट, वसन, अंबर
भारतआर्यावत, हिदोरता, हिदेश
दानीउदार, दाता, दानशूर
बिकटअवघड, कठीण
कपाळनिटिल, निदळ, भाल
जीभजिव्हा, रसना
ओघप्रवाह, कानन
अहंकारगर्व, घमेंड, दर्प, पोत
अमृतपीयुष, सुधा
आनंदहर्ष, उल्लास, प्रमोद, संतोष, तोष, मोद
अमितअपार, बहुत, असीम, अमर्याद, अतिशय
अर्जप्रार्थना, विनंती
योद्धाशूर, विक्रांत, भट, पराक्रमी अंडज, विहग, द्विज, खग, विहंगम
वेशपोशाख
गणपतीबुध्दीमत्ता, गणनायक, विघ्नहर, गजानन, लंबोदर, गौरीपुत्र, शिवसुत, हेरंब,
गणाधीश, गजमुख
इशारासूचना
सवलतसूट
सुंदरसुरेख
सुगंधदरवळ,सुवास,परिमळ
आरंभसुरवात
कन्यामुलगी, पुत्री, सुता, तनया, तनुजा, आत्मजा, दुहिता, नंदिनी, लेक
कचमाघार, अडचण, संकट
कपटलबाडी, खोटेपणा, कावा, डाव, डावपेच
करडाकठोर, कडक, निष्ठूर, निर्दय
कसरतव्यायाम, सराव, सवय, मेहनत
काळजीचिंता, विवंचना, फिकीर, पर्वा, तमा
व्याधीरोग, आजार, संकट, आपत्ती, पीडा
वेदनायातना, कळ, दुःख, व्यथा, शूळ, क्लेश, पीडा
कुशलहुशार, चतुर, बुद्धिमान
वीजविद्युत, विद्युल्लता, चपला, चंचला, तडित, बिजली, सौदामिनी
खुळचटपुळचट, नेभळा, भित्रा
विश्वासभरवसा, खात्री, इमान
विजोडविसंगत, विशोभित, बेडौल
बुद्धिमानकुशल,सुस्वरूप, सुशाल, , चतुर
विष्णूश्रीपती, केशव, अच्युत, नारायण, रमापती, रमेश, माधव, पद्मनाभ, पीतांबर
विपुलपुष्कळ, सूप, भरपूर
वाळूरेती, रज, कंकर
खट्याळखोडकर, द्वाड, उनाड, हुड, उपद्व्यापी
वारावायू, वात, अनिल, मरूत, पवन, समीर, समीरण
वस्त्रवसन, अंबर, पट, कपडा, कापड
वखारकोठार, गोदाम
खुषीसंतोष, तोष, समाधान, आनंद, प्रसन्नता
योधवीर, लढवय्या, योद्धा
 
यातनाकष्ट, हाल, अपेष्टा
यहसानकृपा, उपकार
यानयान – जात, वर्ण, भेद, वर्ग
यत्नप्रयत्न, खटपट, उद्योग, परिश्रम
मेंदूमगज, बुद्धी, अक्कल
मेळसंयोग, संगम, मीलन, मिलाफ
मुलगीकला, सुता, तनया, नंदिनी, दुहिता, तनुजा
मित्रदोस्त, सवंगडी, साथीदार, सोबती, स्नेही, सखा
मान्यमंजूर, कबुल, संमत
माकडवानर, मर्कट, कपि, शाखामृग
मच्छमासा, मत्स्य, मीन
महतीमहत्तव, थोरपणा, मोठेपणा
भेदफरक, अंतर, विभागणे, विभक्त
भराभरपटापट, झरझर, जलद, शीघ्र
बंधूभ्राता, भाऊ, भाई, भय्या, सहोदर
बंडअराजक, गोंधळ, दंगा, गडबड
फणकारसपाटा, आघात, प्रहार, तडाखा
बहादूरवीर, शूर, धाडसी, धीट
फैसलानिकाल, निर्णय, निवाडा
बरदास्तआदरसत्कार, पाहुणचार, निगा
बळशक्ती, जोर, सामर्थ्य, ताकद, क्षमता
बरखास्तसमाप्त, विसर्जित, संपणे
बातमीवार्ता, संदेश, वृत्तांत, मजकूर, हकीकत, वृत्त
बारीकबारका, सूक्ष्म, लहान
ब्राह्मणविप्र, विज
ब्रह्मदेवब्रह्म, चतुरानन, कमलासन, प्रजापती, विरंची, विधी
रागक्रोध, त्वेष, कोप, संताप, रोष, क्षोभ
रागीटसंतापी, कोपिष्ट, क्रोधी, तमासी
रम्यसुंदर, सुरेख, रमणीय, मनोहर
लतावेल, वल्लरी, लतिका, वेली
लज्जतरूची, स्वाद, गोडी, खुमारी
व्यवस्थातयारी, योजना, प्रबंध, तजवीज
शंकरमहेश, महादेव, शिव, सांब, उमाकांत
शहरपूर, पुरी, नगर
शरमलाज, लज्जा
शागीर्दशिष्य, विद्यार्थी, चेला, अनुयायी
शिकस्तपराजीत, पराभूत
शेतकरीकृष, कृषीक, कृषीवल, किसान
श्रांतदमलेला, थकलेला, कंटाळलेला, कष्टी
हिकिकतजसे, सांगितले, कथा
हल्ली चालणेमंदगती
संमतीसंमती – अनुमती, मान्यता, सहमत, होकार, रूकार
सत्कारमान सन्मान, मानमरातब, आदरसत्कार
समुद्रसमुद्र – सागर, दर्या, सिंधू, रत्नाकर, अंबुधी, जलधी, नीरराशी, पयोधी, अर्णव, उदधी
सहयाद्रीसह्यपर्वत, सह्याचल, सह्यगिरी, सह्य
सिंहमृगेश, वनराज, केसरी, मृगेंद्र, मृगराज, पंचानन
सूर्यरवि, भास्कर, मित्र, भानू, दिनकर, आदित्य, सविता, अर्क, दिनमणी
सोनेसुवर्ण, कनक, कांचन, हेम, हिरण्य
साकर्यसुलभता, सुकरपणा, सुकरता
 
हयगयहेळसांड, दुर्लक्ष, ढिलाई, दिरंगाई
हर्षआनंद, मोद, आमोद, उल्हास
हिकमतयुक्ती, चातुर्य, मसलत, कावा
हुरुपउत्साह, हुशारी, जोम
हैबनदहशत, दरारा, धास्ती
क्षुद्रक्षुल्लक, उणेपणा, हलके
ज्ञातासुज्ञ, शहाणा, जाणकार, विद्वान
महामहान, मोठा
मंगलशुभ, पवित्र
महिनामास
महतीमहत्तव, थोरपणा, मोठेपणा
भस्मराव
भुंगाभ्रमर, मूंग, अली, मधुप, मिलिंद, मधुकर, बंभर
भरभराटउत्कर्ष, प्रगती, चलती, विकास
ब्रह्मदेवब्रह्म, चतुरानन, कमलासन, प्रजापती, विरंची, विधी
बारीकबारका, सूक्ष्म, लहान
बातमीवार्ता, संदेश, वृत्तांत, मजकूर, हकीकत, वृत्त
बापपिता, जनक, जन्मदाता, वडील, तात
बटीकमोलकरीण, दासी, कुणबीण
बडगासोहा, सोडगा, दंडुका
खुळामूर्ख, वेडा, अक्कलशून्य, बावळा
अमितअसंख्य, अगणित, अमर्याद, अपार
कमळपंकज, अंबुज, कमल, नीरज, पदम, नलिनी
अंधारकाळोख, तम, तिमिर
अगत्यअस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर
ओढाळअनिर्बध, उनाड, भटक्या
एकवारएकडा, एकवेळ
ऐषआरामस्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख
ओझेभार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी
अपंगव्यंग, लुळा, विकलांग, पांगळा
ओढाझरा, नाला
ओझेभार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी
अघोरभीतिदायक, भयंकर, वाईट
उषाउषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ
अभिनवनवीन, नूतन, अपूर्व
उसंतफुरसत, विसावा, विश्रांती, आराम
उपासनाभक्ती, पूजा, आराधना, सेवा
अघटितविलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य
इतमामसरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा
इंद्रसुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष
अनमानहयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर
अचानकअनपेक्षित, एकाएकी
अनर्थसंकट
सोहळासमारंभ
वेळसमय
सम्राटबादशहा
नदीसरिता
हाकसाद
तुलनासाम्य
रेखीवसुंदर,सुबक
 
हद्दसीमा
संध्याकाळसायंकाळ ,सांज
मदतसहाय्य्य

 

समानार्थी शब्द मराठी 1000+ (Synonyms words In Marathi ) | इयत्ता सातवी मराठी समानार्थी शब्द

  • अनल = अग्नी, विस्तव: पावक, वन्ही
  • अभिनय = हावभाव, अंगविक्षेप
  • अभिनेता = नट
  • अभियान = मोहीम
  • अमित = असंख्य, अगणित, अपार
  • अमृत = सुधा, पीयूष, अपार
  • अरण्य = रान, कानन, वन, विपीन
  • अर्जुन = पार्थ, धनंजय, फाल्गुन
  • अश्व = घोडा, हय, तुरग, वारू, वाजी
  • अही = सर्प, साप, भुजंग, व्याल
  • आई = माता, जननी, माय, जन्मदा
  • घर = सदन, भवन, गृह, गेह, आलंय
  • घास = कवळ, ग्रास,
  • चंद्र = इंदु, शशी, विधू, सोम, हिमांशू
  • गर्व = अहंकार, ताण
  • गणपती = गजानन, लंबोदर
  • गौरव = अभिनंदन, सन्मान
  • चांदणे = चंद्रिका, कौमुदी, ज्योत्स्ना
  • जमीन = भु, भूमी, भुई, धरा
  • जरब = दरारा, दहशत, वचक, धाक
  • झाड = वृक्ष, तरु, पादक, दृम, रुख
  • डोके = शीर, मस्तक, मुर्धा, शीर्ष
  • डोळा = नयन, लोचन, नेत्र, अक्ष
  • डौल = दिमाख, ऐट, रुबाब
  • ढग = जलद, अंबुद, पयोधर, पयोद
  • ढेकूण = मुतकून, खटमल
  • तलवार = खडग, समशेर
  • तलाव = तटाक, तडाग, कासार
  • तोंड = वदन, आणण, मुख, तुंड
  • दिवस = वार, वासर, दिन, अह
  • देऊळ = मंदिर, राऊळ, देवालय
  • देव = सूर, ईश्वर, अमर, ईश
  • देह = शरीर, तनु, तन, काया
  • नवरा = पती, वल्लभ
  • आकाश = गगन, अंबर, व्योम, नभ, तारांगण, अंतरिक्ष, ख, अंतराळ, आभाळ
  • आठवण = स्मरण, स्मृती
  • आनंद = मोद, तोष, प्रमोद, हर्ष, संतोष
  • आवाहन = विनंती
  • आश्चर्य = नवल, विस्मय, अचंबा
  • आहार = भोजन, खाद्य
  • इंद्र = देवेंद्र, नाकेश, शक्र, सुरेंद्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्रक्ष
  • उदरनिर्वाह = चरितार्थ
  • ऋषी = मुनी, साधू
  • कपाळ = निढळ, भाल, ललाट, निटील
  • कमळ = अंबुज, पंकज, नीरज, राजीव, नलिनी, अब्ज, सरोज
  • कावळा = वायस, एकाक्ष, काक
  • काळजी = चिंता, फिकीर, विवंचना
  • काळोख = अंधार, तिमिर, तम
  • किरण = कर, अंशु, रश्मी
  • गणपती = गजानन, वक्रतुंड, लंबोदर, गजमुख, विघनहर्ता, विनायक, विकट, हेरंब, गणेश, विग्नेश, गौरीनंदन, गौरीसुत, गौरीनंदन, गौरीसुत, व्यंकटेश
  • गरज = जरुरी, आवश्यकता, निकड
  • गर्व = अहंकार, ताठा
  • गौरव = अभिनंदन, सन्मान
  • दूध = दुग्ध, पय, क्षीर
  • देऊळ = मंदिर, राऊळ, देवालय
  • देव = सूर, ईश्वर, अमर, निर्जर, परमेश्वर, ईश
  • देह = शरीर, तनु, तन, काया, वपु
  • दैत्य = राक्षस, दानव, असुर
  • धन = संपत्ती, द्रव्य, संपदा, दौलत
  • धनुष्य = चाप, कोदंड, कमठा, धनु, कारमुक
  • नदी = सरिता, टटीनी, तरंगिनी
  • नमस्कार = वंदन, नमन, प्रणिपात, अभिवादन
  • नवरा = पती, वल्लभ, भ्रतार, धव, कांत
  • नोकर = चाकर, सेवक, दास
  • पत्नी = भार्या, बायको, कलत्र, अर्धांगी, कांता, दारा, जाया
  • पराक्रम = शौर्य, प्रताप, विक्रम, बहादूरी
  • पर्वत = अचल, नग, अद्री, शैल, गिरी
  • पक्षी = खग, विहग, विहंग, अंडज, द्विज, पाखरू
  • पाणी = जल, अंबु, पय, निर, तोय, उदक, जीवन, सलील, वारी
  • पान = पल्लव, पर्ण, पत्र
  • पाय = पद, पाद, चरण
  • पुढारी = नेता, नायक, अग्रणी
  • पुरुष = नर, मर्द
  • पृथ्वी = धरती, धरणी, वसुंधरा, धरित्री, भु, भूमी, धरा, मही, क्षमा, रसा
  • पोपट = शुक्र, राघू, रावा
  • प्रघात = चाल, पद्धत, रीत, रिवाज
  • प्रवीण = निपुण, कुशल, हुशार, पटू, तरबेज, निषणात
  • प्रसिद्ध = प्रख्यात, नामांकित, ख्यातनाम, विख्यात
  • प्रासाद = वाडा, मंदीर
  • प्रेम = प्रीती, लोभ, अनुराग
  • फुल = पुष्प, सुमन, कुसुम, सुम
  • बळ = शक्ती, जोर, सामर्थ्य, ताकद
  • बाग = बगीचा, उद्यान, उपवन
  • बाण = शर, तिर, सायक
  • बाप = पिता, वडील, तात, जनक, जन्मदाता
  • बिकट = कठीण, अवघड
  • ब्रम्हदेव = ब्रम्हा, चतुरानन, कमलसन, विरंची, विधी, प्रजापति
  • ब्राम्हण = द्विज, विप्र
  • बेडूक = मंडुक, दरदुर
  • भरभराट = उत्कर्ष, प्रगती, समृद्धी
  • भाऊ = भ्राता, बंधू, सहोदर
  • भांडण = तंटा, कलह, झगडा, कज्जा
  • भुंगा = भ्रमर, अली, मधूप, मिलिंद, मधुकर, भृंग
  • महा = महान, मोठा
  • माणूस = मनुष्य, मनुज, मानव
  • मासा = मिन, मत्स्य
  • मित्र = स्नेही, सखा, दोस्त, सोबती, सवंगडी
  • मुनी = ऋषी, साधू
  • मुलगा = सूत, तनय, आत्मज, तनुज, पुत्र, नंदन
  • मुलगी = सुता, तनया, तनुजा, कन्या, आत्मजा, दुहीता, नंदिनी
  • यज्ञ = मख, याग, होम
  • युद्ध = लढाई, संगर, झुंज, संग्राम, समर, रण
  • रस्ता = मार्ग, पथ, वाट, पंथ
  • राग = संताप, क्रोध, त्वेष, रोष, कोप
  • राजा = भूपती, भूप, नृप, नरेश, नरेंद्र, भूपाल, नृपती, राय, लोकपाल, भूमिपाल, पृथ्वी, पती, प्रजापति, भुपेंद्र
  • रात्र = रजनी, यामिनी, निशा
  • लघुता = लहान, कमीपणा
  • लक्ष्मी = श्री, रमा, कमला, इंदिरा, पद्मा, वैष्णवी
  • वल्लरी = वेल, लता
  • वस्त्र = वसना, अंबर, पट
  • वाघ = व्याघ्र, शार्दूल
  • वानर = मर्कट, कपी, शाखामृग
  • वानगी = उदाहरन, दाखला
  • वारा = भवन, अनिल, मारुत, समीर, वायू, वात, समीकरण
  • विहार = क्रीडा, सहल, भ्रमण
  • विष्णू = श्रीपती, रमापती, रमेश, चक्रापानी, अच्युत, केशव, नारायण, माधव, गोविंदा, मधुसूदन, त्रिविक्रम, पुरोषोत्तम, वासुदेव, ऋषिकेश, पदमनाभ, पितांबर, शेषशायी
  • वीज = चपला, तडीत, बिजली, विद्युत, सौदामिनी, विद्युलता
  • वेदना = यातना, कळ, दुःख, व्यथा, शूळ
  • शंकर = महेश, त्र्यंबक, रुद्र, भालचंद्र, चंद्रशेखर, पार्वतीश, महादेव, सदाशिव, कैलासनाथ, महेश्वर, नीलकंठ, शिव, सांब, दिगंबर, त्रिनेत्र
  • शक्ती = ताकद, जोम, जोर, सामर्थ्य
  • शेष = अनंत, वासुकी
  • शेतकरी = कृषक, कृषिवल
  • सकल = समस्त, सर्व, अखिल, निखिल, सगळा
  • समुद्र = सागर, उद्दी, सिंधू, अर्णव, अंबुध्दी, पयोधी, जलधी, वारीराशी, रत्नाकर
  • साप = सर्प, उरग
  • संघर्ष = कलह, झगडा, टक्कर, भांडण
  • संसर्ग = संपर्क , संबंध, सहवास
  • संहार = नाश, विध्वंस, विनाश, सर्वनाश
  • सह्याद्री = सह्यपर्वत, सह्याचल, सह्यागिरी
  • सिंह = केसरी, पंचानन, मृगेंद्र, मृगराज, वनराज
  • सीमा = मर्यादा, हद्द
  • स्त्री = अबला, महिला, ललना, वनीता, नारी, अंगना, कामिनी
  • सुंदर = सुरेख, रम्य, रमणीय, ललित, मनोहर, अभिराम
  • सुरुवात = आदी, आरंभ, प्रारंभ
  • सूर्य = रवी, भास्कर, मित्र, आदित्य, सविता, अर्क, भानू, चंडांशु, दिनकर, दिनमनी, प्रभाकर, दिवाकर, सहस्त्रकर, सहस्त्ररश्मी, मार्तंड, वासरमनी
  • सेनापती = सेनानी, सेनानायक
  • सोने = सुवर्ण, कनक, कांचन, हिरण्य, हेम
  • हत्ती = गज, कुंजर, वारण, नाग
  • हरीण = मृग, कुरंग, सारंग
  • हात = हस्त, कर, पाणी, भुज, बाहू
  • ह्दय = अंतःकरण, अंतर
  • होडी = नाव, नौका, तर
  • क्षेम = कल्याण, हित, कुशल
  • ज्ञाता = सुज्ञ, शहाणा, जाणणारा, तज्ज्ञ, ज्ञानी
  • अपराध = गुन्हा
  • अग्नी = आग, अनल, पावक, विस्तव
  • अत्याचार = अन्याय, जुलूम
  • अचल = स्थिर, शांत, पर्वत
  • अपाय = त्रास, इजा
  • अमृत = पियुष, सुधा, संजीवनी
  • अवचित = एकदम, अचानक
  • आई = माता, जननी, माऊली, माय, मातोश्री, जन्मदात्री
  • आरसा = दर्पण
  • आकाश = गगन, नभ, अंबर, व्योम, ख, आभाळ
  • आयुष्य = जीवन
  • आनंद = हर्ष, मोद, तोष, आमोद
  • आश्चर्य = नवल, अचंबा
  • अंतरिक्ष = अवकाश
  • इहलोक = मृत्यूलोक
  • इशारा = सूचना, खून
  • इंद्र = सुरेंद्र, देवेंद्र
  • उणीव = कमतरता, न्यून, न्यूनता
  • उपवन = बगीचा, बाग, उद्यान, वाटिका
  • उदर = पोट
  • कष्ट = मेहनत
  • करमणूक = मनोरंजन
  • कट = कारस्थान
  • कटी = कंबर
  • कठोर = निर्दय
  • कनक = सोने, कांचन, हेम
  • कमळ = पंकज, अंबुज, राजीव, पुष्कर, पदम, सरोज, कुमुदिनी
  • कपाळ = ललाट, भाल, मस्तक
  • काठ = तिर, किनारा, तट
  • कान = कर्ण, श्रवण, श्रोत्र
  • कावळा = काक, एकाक्ष, वायस
  • काष्ठ = लाकूड
  • किल्ला = गड, तट, दुर्ग
  • किमया = जादू, चमत्कार
  • कुटी = झोपडी
  • कृपण = कंजूष, चिकू
  • कृश = हडकूळा
  • खडक = दगड, पाषाण
  • गवई = गायक
  • ग्रंथ = पुस्तक
  • गनीम = शत्रू, अरी
  • गणपती = गजानन, लंबोधर, विनायक, एकदंत, गौरीसुत, प्रथमेश, गणनायक, गणराज, अमेय, गजवंदन, गौरीनंदन, विघनहर्ता
  • गरुड = खगेंद्र, द्विजराज, वैनतेय
  • गृहिणी = घरधनिन
  • गाणे = गीत
  • गाय = धेनु, गो, गोमाता
  • गोष्ट = कथा, कहाणी
  • गौरव = सत्कार
  • गंध = वास, परिमळ
  • घर = सदन, गृह, निवास, भवन, गेह, आलय, निकेतन
  • घोडा = हय, तुरग, वारू
  • चेहरा = तोंड, मुख, वदन
  • छंद = नाद, आवड
  • छिद्र = भोक
  • जरा = म्हातारपण
  • जयघोष = जयजयकार
  • जिन्नस = पदार्थ
  • जिव्हाळा = माया, प्रेम, ममता
  • जीर्ण = जुने
  • ज्येष्ठ = मोठा, वरिष्ठ
  • झाड = वृक्ष, तरु
  • झुंबड = गर्दी, रीघ, थवा
  • झुंज = लढा, संग्राम, संघर्ष
  • झेंडा = ध्वज, निशाण, पताका
  • झोका = हिंदोळा
  • टंचाई = कमतरता
  • ठसा = खुण
  • ठग = लुटारू
  • ठक = लबाड
  • ठेकेदार = कंत्रादार, मक्तेदार
  • डोके = मस्तक, शीर, माथा
  • तरुण = जवान, युवक
  • तरु = वृक्ष, झाड
  • तारे = तारका, चांदण्या, नक्षत्रे
  • तारू = जहाज, गलबत
  • तिमिर = अंधार, काळोख
  • तृषा = तहान, लालसा
  • तृण = गवत
  • तुरुंग = कारागृह, कैदखाना, बंदीखाना
  • थंड = शीत, गार, शीतल
  • थवा = समुदाय, घोळका, गट, चमू, जमाव
  • दंत = दात
  • दंडवत = नमस्कार
  • दास = चाकर, नोकर
  • दारा = बायको, पत्नी
  • दानव = राक्षस, दैत्य, असुर
  • दागिना = अलंकार, भूषण
  • दिन = दिवस
  • दीन = गरीब
  • दुजा = दुसरा
  • दुनिया = जग
  • दुर्दशा = दुरवस्था दु : स्थिती
  • दुर्धर = कठीण, गहन
  • देव = सूर, ईश्वर, ईश, परमेश
  • दैन्य = दारिद्र्य
  • धरती = धरणी, पृथ्वी, वसुंधरा, वसुधा, मही, भूमी, क्षोणी, धरित्री, अवनी, रसा
  • धवल = पांढरे, शुभ्र
  • धनुष्य = चाप, कोदंड, धनु, तीरकमठा
  • धन = पैसा, संपत्ती, द्रव्य, वित्त, संपदा
  • नगर = शहर, पूर, पुरी
  • नजराणा = भेट, उपहार
  • नवनीत = लोणी
  • नदी = सरिता, तटिनी, जीवनदायिनी
  • नृप = राजा, भूप, भूपती, भूपाळ, नरेश, महिपती
  • नाथ = धनी, स्वामी
  • नारळ = श्रीफळ, नारियल
  • निर्जन = ओसाड
  • निरझर = झरा
  • निर्मळ = स्वच्छ
  • नीच = तुच्छ, अधम, चांडाळ
  • नेता = नायक, पुढारी
  • नौदल = आरमार
  • पशु = प्राणी, जनावर, श्वापद
  • पती = नवरा, भ्रतार
  • पर्वत = नग, अद्री, गिरी, अचल, शैल
  • परिमल = सुवास, सुगंध
  • पाणी = जल, पय, उदक, वारी, निर, सलील, जीवन
  • पारंगत = निपुण, तरबेज
  • पान = पर्ण, पत्र, पल्लव
  • पोपट = राघू, रावा, शुक्र, किर
  • पंक = चिखल
  • पंक्ती = रांग, ओळ, पंगत
  • पंडित = शास्त्री, विदवान, बुद्धिमान
  • प्रकाश = उजेड, तेज
  • प्रजा = लोक, रयत, जनता
  • प्रपंच = संसार
  • प्रतीक = चिन्ह, खूण
  • प्रताप = पराक्रम, शौर्य
  • प्राचीन = पूर्वीचा, पुरातन, जुनाट
  • प्रात : काळ = सकाळ, उषा, पहाट
  • प्रेम = माया, लोभ, स्नेह
  • फुल = पुष्प, सुमन, कुसुम, सुम
  • बहर = हंगाम, सुगी
  • बक = बगळा
  • बाप = वडील, पिता, जनक, जन्मदाता, तात
  • बांधेसूद = रेखीव, सुडौल
  • बेढव = बेडौल
  • बैल = वृषभ, पोळ, खोड
  • बंधन = निर्बंध, मर्यादा
  • बंधु = भाऊ, भ्राता
  • ब्रीद = बाणा, प्रतीक्षा
  • भगिनी = बहीण
  • भरवसा = विश्वास, खात्री
  • भार = ओझे
  • भान = शुद्ध, जागृती
  • भाऊबंद = नातेवाईक, आप्त, सगेसोयरे
  • भुंगा = भ्रमर, भृंग, अली, मिलिंद
  • भु = जमीन, धरा, भूमी, धरणी, धरित्री
  • भेद = फरक, भिन्नता
  • भेकड = भित्रा, भ्याड, भिरु
  • महिमा = थोरवी, मोठेपणा, महात्म्य
  • मनसुबा = बेत, विचार
  • मकरंद = मध
  • मलूल = निस्तेज
  • मंदिर = देऊळ, देवालय
  • मयूर = मोर
  • मत्सर = द्वेष, असूया
  • मार्ग = रस्ता, वाट, पथ, सडक
  • मानव = मनुष्य, माणूस, नर, मनुज
  • मित्र = दोस्त, सवंगडी, साथीदार, सोबती, स्नेही
  • मुलामा = लेप
  • मुलगा = सूत, पुत्र, तनय, नंदन, लेक, तोक
  • मुलगी = तनया, दुहीता, कन्या, तनुजा, लेक, सुता, पुत्री, आत्मजा
  • मूषक = उंदीर
  • मेष = मेंढा
  • मोहिनी = भुरळ
  • मौज = मजा, गंमत
  • मंगळ = पवित्र
  • याचक = भिकारी
  • यातना = दुःख , वेदना
  • यान = अंतराळवाहन
  • युवती = तरुणी
  • रात्र = रजनी, यामिनी, निशा, रात
  • रुक्ष = कोरडे, निरस
  • रोष = राग
  • रंक = गरीब
  • लढा = लढाई, संघर्ष
  • लाज = शरम, भीड
  • लाडका = आवडता
  • लावण्य = सौंदर्य
  • वर = नवरा, पती, भ्रतार
  • वंदन = नमस्कार, प्रणाम, नमन, अभिवादन, प्रणिपात
  • वर्षा = पाऊस, पावसाळा
  • वचक = धाक, दरारा
  • वत्स्य = वासरु, बालक
  • वारा = वायू, वात , अनिल, मरुत, पवन, समीर
  • वासना = इच्छा
  • वाली = रक्षणकर्ता, कैवारी
  • वायदा = करार
  • विलंब = उशीर
  • विमल = निष्कलंक, निर्मळ
  • विवंचना = काळजी, चिंता
  • विद्रुप = कुरूप
  • विनय = नम्रता
  • विस्तृत = विशाल, विस्तीर्ण
  • विस्मय = आश्चर्य, नवल
  • विलग = सुटे, अलग
  • विषण = खिन्न, कष्टी
  • वीज = चपला, चंचला, तडीता, बिजली, सौदामिनी, विद्युत, विद्युलता
  • वेष = पोशाख
  • व्यथा = दुःख
  • व्रण = खूण, क्षत
  • व्याकुळ = दुःखी, कासाविस
  • शव = प्रेत
  • शक्ती = बळ, जोर, ताकद, सामर्थ्य, ऊर्जा
  • शर = बाण, तिर, सायक
  • शत्रू = अरी, रिपू, वैरी
  • शेज = बिछाना, अंथरूण, शय्या
  • शिकारी = पारधी
  • शिक्षक = गुरुजी, गुरू, मास्तर
  • शीघ्र = जलद
  • शीण = थकवा
  • शिकस्त = पराकाष्ठा
  • सज्जन = संत
  • समाधान = आनंद, संतोष
  • समुद्र = सागर, सिंधू, रत्नाकर, जलधी, पयोधी, जलनिधी
  • समय = वेळ
  • साप = सर्प, भुजंग, अहि
  • संहार = नाश, विनाश, सर्वनाश, विध्वंस
  • स्वच्छ = नीट, निर्मळ, साफ
  • स्तुती = प्रशंसा, कौतुक
  • साधू = संन्यासी
  • साथ = सोबत, संगत
  • सुगम = सुलभ, सोपा, सुकर
  • सुंदर = सुरेख, छान, देखणे
  • सीमा = वेस, मर्यादा, शिव
  • सेवक = दास, नौकर
  • सैन्य = फौज, दल
  • संघ = गट, चमू, समूह
  • संशोधक = शास्त्रज्ञ
  • संदेश = निरोप
  • संकल्प = बेत, मनसुबा
  • स्वामी = मालक
  • स्वेद = घाम, घर्म
  • सूर्य = रवी, भास्कर, भानू, आदित्य, दिनकर, दिनमनी, सविता, वासरमनी, मार्तंड, मित्र
  • संग्राम = युद्ध, समर, संगर, लढाई
  • संशय = शंका
  • सिंह = वनराज, केसरी, मृगेंद्र
  • स्त्री = महिला, वनिता, ललना, कामिनी
  • हताश = निराश
  • हरीण = मृग, सारंग, कुरंग
  • हत्ती = गज, कुंजर
  • हात = कर, हस्त, पाणी, भुजा, बाहू
  • हिम = बर्फ
  • हिंमत = धैर्य, धाडस
  • हुशार = चतुर, चाणाक्ष
  • होडी = नाव, नौका, तर
  • क्षत = जखम, व्रण, इजा
  • क्षमा = माफी
  • क्षय = झीज, ऱ्हास
  • क्षीण = अशक्त
  • क्षीर = दूध
  • क्षुधा = भूक
  • क्षेम = कल्याण, हित, कुशल
  • क्षोभ = क्रोध
  • अगत्य = आस्था
  • अग्रज = आधी जन्मलेला
  • अग्रपूजा = पहिली पूजा
  • अग्र = टोक
  • अकल्पित = एकाएकी घडणारे
  • आकालीन = अयोग्य वेळचे
  • अखंडित = सतत चालणारे
  • अगम्य = न समजू शकणारे
  • अंडज = पक्षी
  • अधर = ओठ, ओष्ट
  • अध्ययन = शिकणे
  • अध्यापन = शिकवणे
  • अंतिम = शेवटचे
  • अनुग्रह = कृपा
  • अनुज = नंतर जन्मलेला
  • अनरुत = खोटे
  • अतिथी = पाहुणा
  • अभ्युदय = भरभराट
  • अवतरण = खाली येणे
  • अधनय्य = अजाण
  • अस्थीपंजर = हाडांचा सापळा
  • अहंकार = गर्व
  • अहर्निश = रात्रंदिवस
  • अक्षय = नाश न पावणारे
  • आगमन = येणे
  • आगामी = येणारे
  • आयुध = शस्त्र
  • आराधना = प्रार्थना
  • आरोहण = वर चढणे
  • आला = निरबंध
  • इडपीडा = सर्व प्रकारचा त्रास
  • इतराजी = गैरमर्जी
  • इशारा = सूचना
  • इष्ट = इच्छित
  • उत्सव = समारंभ
  • उद्यम = उद्योग
  • उपजत = जन्मापासून
  • उपद्व्याप =नखटाटोप
  • उद्युक्त = तयार
  • उपासक=भक्ती करणारा
  • उपासना = भक्ती
  • उपांत्य = शेवटच्याच्या आधीचा
  • उपेक्षा = दुर्लक्ष
  • उबग = वीट
  • उसंत = विश्रांती
  • एकाग्रता = एकातानता
  • एकमेव = एकच एक
  • एतद्देशीय = या देशाचा
  • ओज = तेजस्वीपणा
  • ओनामा = सुरूवात
  • ओतप्रोत = सर्व बाजूंनी पूर्ण
  • औपचारिक = शिष्टाचार म्हणून केलेले कार्य
  • कटी = कंबर
  • कटु = कडू
  • कणव = दया
  • कर्मठ = अतिशय धर्मशील
  • कलंक = डाग
  • कल्पतरू = इच्छित गोष्ट देणारा वृक्ष
  • कावडीचुंबक = अतिशय कंजूस
  • कशिदा = भरतकाम
  • कसब = कौशल्य
  • कवळ = घास
  • काक = कावळा
  • कामधेनू = इच्छित वस्तू देणारी गाय
  • कामना = इच्छा
  • कारा = तुरंत
  • काष्ठ = लाकूड
  • किंकर = दास
  • किमया = जादू
  • कुकर्म = वाईट काम
  • कुटीर,कुटी = झोपडी
  • कुरबुर = कुरकुर
  • कुशल = पटाईत, क्षेम
  • कुमक = मदत
  • कुठार = कुऱ्हाड
  • कूजन = पक्षाचे गाणे
  • कूर्म = कासव
  • कंनडुक = चेंडू
  • खडग = तलवार
  • गवाक्ष = खिडकी
  • गहन = कळण्यास कठीण
  • गूढ = गुप्त गोष्ट
  • ग्रस्त = त्रासलेला
  • ग्राम = गाव
  • गो = गाय, धेनु
  • गोधूम = गहू
  • घनिष्ठ = दाट, अगदी जवळचे
  • धर्म = घाम
  • घवघवीत = भरपूर
  • चारू = मोहक
  • चेतना = जीवनशक्ती
  • चौपदरी = झोळी
  • चौफेर = चार बाजूंना
  • चौर्य = चोरी
  • छडा = तपास
  • छात्र = विद्यार्थी
  • जर्जर = क्षीन झालेला
  • जरा = म्हातारपण
  • जरब = दरारा
  • जामात = जावई
  • जिज्ञासू = जाणण्यासाठी उत्सुक
  • ज्येष्ठ = मोठा
  • ज्वर = ताप
  • जान्हवी = गंगा नदी
  • तकदीर = दैव
  • तमा = पर्वा,फिकीर
  • ताम्र = तांबे
  • तृण = गवत
  • तृष्णा = तहान
  • तृशीत = तहानलेला
  • त्रागा = डोक्यात राख घालणे
  • त्राता = रक्षण कारनारा
  • त्रिभुवन = तिन्ही लोक
  • ददात = उणीव
  • दर्पण = आरसा
  • दंभ = ढोंग
  • दारा = पत्नी
  • दाहक = जाळणारा
  • दाम्पत्य = जोडपे,पतिपत्नी
  • दुर्ग = किल्ला
  • दुर्दशा = वाईट स्थिती
  • दुर्धर = कठीण
  • दुर्भिक्ष्य = कमतरता
  • दुर्मीळ = मिळवण्यासाठी कठीण
  • देवाणघेवाण = देणेघेणे
  • दैन्यावस्था = वाईट स्थिती
  • धवल = पांढरे
  • धनु = धनुष्य
  • धी = बुद्धी
  • नर्तिका = नाचणारी
  • नामी = सुंदर
  • निर्जन = ओसाड
  • निर्झर = झरा
  • निगा = काळजी
  • निरभ्र = ढग नसलेले
  • निंद्य = निंदा करण्यालायक
  • पर = पीस,परका
  • परार्थ = दुसऱ्यासाठी
  • पेय = पाणी, दूध
  • पल्लव = पालवि,कोवळे पान
  • प्रकाश = उजेड
  • प्रबंध = व्यवस्था
  • प्राची = पूर्व दिशा
  • प्राचीन = पूर्वीच्या काळातील
  • पारंगत = निपुण
  • पीत = पिवळा
  • पियुष = अमृत
  • भूजंग = सर्प
  • मज्जाव = निर्बंध
  • माती = बुद्धी
  • मनोरथ = मनातील इच्छा
  • मेरू = ऐका पर्वताचे नाव
  • यती = सन्यासी
  • युती = संयोग
  • यातायात = त्रास
  • योग = संधी
  • रथी = योद्धा
  • रिता = रिकामा
  • लालसा = इच्छा
  • लावन्य = सौंदर्य
  • लोकोत्तर = श्रेष्ठ
  • लोह = लोखंड
  • क्षुधा = भूक
  • क्षीरसागर = दुधाचा समुद्र
  • क्षीण = अशक्त
  • क्षणभंगुर = थोडा काळ टिकणारे
  • हताश = निराश
  • हरित = हिरवे
  • हाट = बाजार
  • हिम = बर्फ
  • वाशीम = संशय
  • वापिका = विहीर
  • वाली = रक्षण करनारा
  • विषाद = खेद
  • विश्राम = विश्रांती
  • विवेक = सारासार विचार
  • वैध = कायदेशीर
  • वंचना = फसवणूक
  • व्यथा = दु:ख
  • व्यय = खर्च
  • शत = शंभर
  • शर = बाण
  • शीत = थंड
  • सदाचार = चांगले आचरण
  • सुरेल = गोड
  • सुलक्षण = चांगले लक्षण
  • सुविद्य = चांगला शिकलेला
  • सूर = श्रवनिय आवाज
  • सुकाळ = विपुलता
  • सुचिन्ह = चांगले चिन्ह
  • संकल्प = बेत
  • साम्य = सारखेपणा
  • सिद्ध = तयार
  • स्वेच्छा = स्वतः ची इच्छा
  • रस्ता = वाट
  • हाक = साद
  • ऐट = रुबाब
  • शाळा = विद्यालय
  • ढग = मेघ
  • पक्षी = पाखरु
  • ऊन = सूर्यप्रकाश
  • रान = वन
  • आभाळ = आकाश
  • डोंगर = पर्वत
  • झोका = झुला
  • धरणी = धरती
  • जीव = प्राण
  • आस = ओढ
  • दिवस = दिन
  • डोळा = नयन
  • बरकत = भरभराट
  • मोरणी = लांडोर
  • पाणी = जल
  • करूना = दया
  • दिन = गरीब
  • स्फूर्ती = प्रेरणा
  • शक्ती = जोर
  • चक्र = चाक
  • वाणी = भाषा,बोल
  • मानव = माणूस
  • जंगल = रान
  • झाड = वृक्ष
  • लांब = दूर
  • नृत्य = नाच
  • लढा = संघर्ष
  • कारागृह = तुरुंग
  • आंदोलन = चळवळ
  • शाहिद = हुतात्मा

समानार्थी शब्द मराठी 1000+ (Synonyms words In Marathi ) | इयत्ता सातवी मराठी समानार्थी शब्द

वरती दिलेल्या मराठी समानार्थी शब्दांचे उदाहरण आपल्याला कसे वाटले आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्याच पद्धतीने आपल्याला अजून कोणत्याही प्रकारचे मराठी समानार्थी शब्दांविषयी माहिती हवी असेल ते देखील तुम्ही आम्हाला डीजेचा कृत्या आपल्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंट वाचण्याचा आणि त्यांच्यावर काम करण्याचा देखील प्रयत्न करत आहोत त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या लेखाविषयी अजून कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचार आणि हा लेख आपल्या सर्व मित्र परिवारांची देखील नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यास करण्यास मदत होईल धन्यवाद

समानार्थी शब्द मराठी 1000+ (Synonyms words In Marathi ) | इयत्ता सातवी मराठी समानार्थी शब्द

Leave a Comment