उ पासून समानार्थी शब्द | ऊ पासून समानार्थी शब्द samanarthishabd.in

उ पासून समानार्थी शब्द | ऊ पासून समानार्थी शब्द

उ पासून समानार्थी शब्द | ऊ पासून समानार्थी शब्द

शब्द समानार्थी शब्द
उपवन बगीचा
उत्सव समारंभ, सण, सोहळा
उणीव कमतरता
उक्ती वचन
उठावाची उठायची
उशीर विलंब
उपेक्षा हेळसांड
उत्कर्ष भरभराट
ऊर्जा शक्ती
उदास खिन्न
उदर पोट
उजेड प्रकाश, तेज
उसळी उडी
उमेद उत्साह, हिम्मत, धैर्य
उषा सकाळ, पहाट, प्रातःकाल, प्रभात, उषःकाल, अरुणोदय
उपहास मस्करी, थट्टा, चेष्टा
उत्सुक अधीर, आतुर, उत्कंठित
उसंत सवड, फुरसत
उचै:श्रवा समुद्रमंथनातून मिळालेला घोडा, १४ रत्नापैकी एक रत्न
उषःकाल सकाळ

sssssssssssssssssssssssssss

उ पासून समानार्थी शब्द | ऊ पासून समानार्थी शब्द

Leave a Comment

error: Content is protected !!