अध्याक्षर अ पासून समानार्थी शब्द | Samanarthi Shabd Marathi

अध्याक्षर अ पासून समानार्थी शब्द | Samanarthi Shabd Marathi 

अध्याक्षर अ पासून समानार्थी शब्द : विद्यार्थी मित्रांनो आजच्या या नवीन लेखांमध्ये मी प्रथमतः आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपण आज या लेखांमध्ये अ या अक्षरापासून सुरुवात होणाऱ्या शब्दांचे समानार्थी शब्द बघणार आहोत कारण आपल्याला शाळेमध्ये भरपूर वेळा असं सांगितलं जातं की अ अक्षरावरून असलेले समानार्थी शब्द लिहून आणा तर याच समस्यांना सोडवण्यासाठी आज आम्ही हा लेख तयार केलेला आहेत मी आशा करतो की आपल्याला हा लेख आवडल आणि त्याच पद्धतीने आपण हा लेखाचा जास्तीत जास्त फायदा करून घ्याल चला तर पाहूया अ अक्षरापासून समानार्थी शब्द.

अध्याक्षर अ पासून समानार्थी शब्द  | अ पासून समानार्थी शब्द 

शब्द                                               समानार्थी शब्द                                                             
अभिनेतानट
अचानकएकदम
अमापभरपूर, खूप, पुष्कळ
अंतराळअवकाश
अंगकाया, कुडी, वपु
अंगणआवार
अंगारनिखारा
अनाथपोरका
अनर्थसंकट
अपघातदुर्घटना
अभिवादननमस्कार, वंदन, प्रणाम
अभिनंदनगौरव
अभ्याससराव, परिपाठ, व्यासंग
अकल्पीतएकाकी घडणारे
अग्रटोक
अंडजपक्षी
अधरओठ , ओष्ठ
अक्षयनाश न पावनारे
उद्यमउद्योग
अनुजधाकटा भाऊ

अध्याक्षर अ पासून समानार्थी शब्द | A pasun Samanarthi Shabd Marathi

अध्याक्षर अ पासून समानार्थी शब्द | Samanarthi Shabd Marathi
अध्याक्षर अ पासून समानार्थी शब्द | Samanarthi Shabd Marathi
अध्याक्षर अ पासून समानार्थी शब्द | Samanarthi Shabd Marathi
अध्याक्षर अ पासून समानार्थी शब्द | Samanarthi Shabd Marathi
अध्याक्षर अ पासून समानार्थी शब्द | Samanarthi Shabd Marathi
अध्याक्षर अ पासून समानार्थी शब्द | Samanarthi Shabd Marathi
अध्याक्षर अ पासून समानार्थी शब्द | Samanarthi Shabd Marathi
अध्याक्षर अ पासून समानार्थी शब्द | Samanarthi Shabd Marathi
अध्याक्षर अ पासून समानार्थी शब्द | Samanarthi Shabd Marathi

मराठी समानार्थी शब्द | Synonyms in Marath | A pasun Samanarthi Shabd Marathi

विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वरती असलेल्या सर्व समानार्थी शब्द अर्थातच अक्षरावरून सुरुवात झालेले सर्व समानार्थी शब्द कसे वाटले आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा त्याच पद्धतीने आपल्याला समानार्थी शब्द म्हणजे काय हे सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या या वेबसाईटला नक्की भेट द्या आम्ही ही वेबसाईट खास करून समानार्थी शब्दांसाठीच बनवलेली आहेत म्हणून आपण या वेबसाईटला नक्की भेट द्या जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल आणि हा लेख आपल्या सर्व मित्र परिवारांशी देखील शेअर करावा जेणेकरून त्यांना देखील अ अक्षरापासून समानार्थी शब्द शोधण्यास मदत होईल धन्यवाद भेटूया आणखी नवीन लेखाद्वारे.

अध्याक्षर अ पासून समानार्थी शब्द | A pasun Samanarthi Shabd Marathi

Leave a Comment